लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

‘आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?, फलटणमध्ये एकाचा खून; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | One killed in Phaltan beating, Charges filed against six persons | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?, फलटणमध्ये एकाचा खून; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

‘आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?’ असा जाब विचारात केली तलवार, लोखंडी पाइप व लाकडी दांडक्याने मारहाण ...

जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली, ९२५ लोक बाधित; रुग्ण वाढीचा दर तब्बल १८.०६ टक्के - Marathi News | 925 people affected by corona in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती वाढली, ९२५ लोक बाधित; रुग्ण वाढीचा दर तब्बल १८.०६ टक्के

कोरोना रुग्ण वाढीचा दर तब्बल १८.०६ टक्के इतका. रुग्ण वाढ ही जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय बनली आहे.  ...

महाबळेश्वरमध्ये तापमान शून्य अंशावर, लिंगमळा परिसरात दवबिंदूंचे बर्फात रूपांतर - Marathi News | In Mahabaleshwar the temperature drops to zero degrees, dew points in Lingamla area turn to ice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाबळेश्वरमध्ये तापमान शून्य अंशावर, लिंगमळा परिसरात दवबिंदूंचे बर्फात रूपांतर

Winter in Mahabaleshwar : महाबळेश्वर पर्यटनस्थळी थंडीचा कडाका वाढला असून येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक जेटीसह लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य बुधवारी पहाटे पाहावयास मिळाले. ...

जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आढळली मानवी कवटी, उडाली एकच खळबळ  - Marathi News | Human skull found in the premises of Satara District Hospital | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आढळली मानवी कवटी, उडाली एकच खळबळ 

मात्र इथे नेमकी मानवी कवटी कशी आली हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

स्वयंपाक गॅसचा भडका उडून महिला पोलीस कर्मचारी जखमी - Marathi News | A female police officer was injured when a cooking gas exploded | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वयंपाक गॅसचा भडका उडून महिला पोलीस कर्मचारी जखमी

स्वयंपाक करत असताना अचानक गॅसचा भडका उडाला. ...

चिंताजनक! जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, ७३४ जण बाधित - Marathi News | Rapid increase in the number of corona patients in Satara district, 734 people affected | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चिंताजनक! जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, ७३४ जण बाधित

कोरोना रुग्णवाढीचा दर सोळा टक्क्यांच्या पुढे गेला असून मंगळवारच्या तुलनेत दुपटीने रुग्ण वाढ झाल्याचे समोर आले आहे. ...

‘आमच्या सुख-दु:खात नेहमी मला साथ…’ उदयनराजेंनी पत्नीला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - Marathi News | Udayan Raje wishes his wife a happy birthday. | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सुख-दु:खात नेहमी मला साथ’ उदयनराजेंनी पत्नीला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

Udayanraje Bhosale: भाजपाचे राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे त्यांच्या खास अंदाजासाठी ओळखले जातात. त्याच खास अंदाजात त्यांनी आज पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

थकबाकीदारांची नावे झळकणार फलकावर!, कऱ्हाड पालिकेचा निर्णय  - Marathi News | Karad Municipality made separate arrangements for tax collection | Latest satara News at Lokmat.com

सातारा :थकबाकीदारांची नावे झळकणार फलकावर!, कऱ्हाड पालिकेचा निर्णय 

कऱ्हाड : शासकीय कार्यालयांसह शहरातील करवसुलीवर पालिकेने लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील थकबाकीदारांची नावे फलकावर लिहून ते फलक सार्वजनिक ... ...

पाल येथील खंडोबा यात्रा रद्द, प्रमुख मानकऱ्यांसह पन्नास जणांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार - Marathi News | Shri Khandoba Yatra canceled at Pal in Karad taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाल येथील खंडोबा यात्रा रद्द, प्रमुख मानकऱ्यांसह पन्नास जणांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार

यात्रेचा सोहळा यू-ट्यूबवर प्रसारित करण्यात येणार आहे. ...