लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

नवीन वर्षाचे अभिनव स्वागत, 'त्यांनी' कोरेगावात ऑक्सिजन पार्क उभारण्याचा केला निर्धार! - Marathi News | Principal Dr Nitin Mohire decides to set up an oxygen park in Koregaon | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवीन वर्षाचे अभिनव स्वागत, 'त्यांनी' कोरेगावात ऑक्सिजन पार्क उभारण्याचा केला निर्धार!

प्राचार्य डॉ. नितीन मोहिरे यांनी कोरेगाव औद्योगिक वसाहत परिसरात दोन हजार बावीस झाडे लावण्याचा संकल्प करत ऑक्सिजन पार्क उभारण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे.  ...

सातारकरांची चिंता वाढली; कोरोनाबाधितांचा आकडा शतकाजवळ - Marathi News | Increase in the number of corona patients in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारकरांची चिंता वाढली; कोरोनाबाधितांचा आकडा शतकाजवळ

प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत, तरीसुद्धा लोक ते नियम पाळताना पाहायला मिळत नाहीत. ...

कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन करावे लागेल, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत - Marathi News | If the number of corona patients continues to rise lockdown will have to be done Deputy Chief Minister Ajit Pawar has hinted | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिली तर लॉकडाऊन करावे लागेल, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले संकेत

रुग्णांची संख्या वाढू लागली तर सरकारला कठोर निर्णय घ्यावाच लागेल. ...

विकासाचे राजकारण करा, अन्यथा जशाच तसे उत्तर, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | Do the politics of development otherwise the answer will be the same MLA Shivendrasinhraje Bhosale will attack the opposition | Latest satara News at Lokmat.com

सातारा :विकासाचे राजकारण करा, अन्यथा जशाच तसे उत्तर, आमदार शिवेंद्रसिंहराजेंचा विरोधकांवर हल्लाबोल

‘मी जावळी तालुक्यात आल्यामुळे काही जणांची राजकीय दुकानदारी बंद झाली. त्यामुळे त्यांचे पित्त खवळत आहे. ...

राज्यात ज्ञानज्योतींच्या नावाने ७२ महिला वसतिगृहे उभारणार - Marathi News | 72 women's hostels will be set up in the name of Gyanjyoti in the state | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राज्यात ज्ञानज्योतींच्या नावाने ७२ महिला वसतिगृहे उभारणार

छगन भुजबळ; नायगावमध्ये सावित्रीबाई फुले यांना अभिवादन ...

धक्कादायक! पत्ता न सांगितल्याने चेहऱ्यावर पेट्रोल टाकून काडी पेटवली, शाळकरी मुलगा भाजून जखमी - Marathi News | Without telling the address he threw petrol on his face and lit a stick The schoolboy was burnt and injured in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धक्कादायक! पत्ता न सांगितल्याने चेहऱ्यावर पेट्रोल टाकून काडी पेटवली, शाळकरी मुलगा भाजून जखमी

अपूर्वला तेजस ढाबा कोठे आहे, असे विचारले असता त्याने त्या अनोळखी युवकांना मला माहिती नाही, असे सांगितले. याचा राग येऊन गाडीतील एका युवकाने अपूर्व याच्या चेहऱ्यावर पेट्रोल टाकले. ...

खळबळजनक! मित्रांच्या मदतीने तरूणाचा युवतीवर अत्याचार, चौघांवर गुन्हा; साताऱ्यातील घटना - Marathi News | Atrocities on 23 year old girl in a village in Satara taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :खळबळजनक! मित्रांच्या मदतीने तरूणाचा युवतीवर अत्याचार, चौघांवर गुन्हा; साताऱ्यातील घटना

३१ डिसेंबर रोजी रात्री पीडित २३ वर्षांय युवती तिच्या घराबाहेर उभी होती. त्यावेळी हे सर्व संशयित युवक तेथे गेले. युवतीला काही कळायच्या आत संबंधितांनी तिला जमिनीवर खाली पाडून अत्याचार केला. ...

आई-वडील मुलांना वाटतायत अडगळ!, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले - Marathi News | The number of cases registered by the police under the Senior Citizen Care Act is increasing | Latest satara News at Lokmat.com

सातारा :आई-वडील मुलांना वाटतायत अडगळ!, गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढले

व्यसनाधीन झालेला मुलगा काैटुंबिक कलहाचे कारण देत चक्क आई-वडिलांना घराबाहेर काढतोय. अशा प्रकारच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना समाजात वाढू लागल्या आहेत. ...

कास डोंगरमाथ्यावर पारंपरिक जलव्यवस्थापनातून गव्हाची शेती!, नेमकी कशी केली जाते ही शेती ?,..जाणून घ्या - Marathi News | Wheat farming from conventional water management on Kas hill satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास डोंगरमाथ्यावर पारंपरिक जलव्यवस्थापनातून गव्हाची शेती!, नेमकी कशी केली जाते ही शेती ?,..जाणून घ्या

रब्बी पीक म्हणून गव्हाची शेती कित्येक पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने कास परिसरात केली जाते. ...