लाईव्ह न्यूज :

Satara (Marathi News)

चिंता मिटली, राज्य बदलले तरी वाहन नंबर राहणार तोच - Marathi News | Even if the state changes vehicle numbers will no longer have to be changed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चिंता मिटली, राज्य बदलले तरी वाहन नंबर राहणार तोच

राज्य बदलले तरी आता वाहनांचे नंबर बदलावे लागणार नाहीत. ...

‘रयत’ने वाढवावी कृत्रिम बुद्धिमत्ता - शरद पवार - Marathi News | ‘Rayat’ should increase artificial intelligence - Sharad Pawar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘रयत’ने वाढवावी कृत्रिम बुद्धिमत्ता - शरद पवार

Sharad Pawar : सातारा येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात लोकनेते रामशेठ ठाकूर भवन उद्घाटन आणि इस्माइलसाहेब मुल्ला जीवन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. ...

सातारा जिल्हा बँकेच्या नोकरभरतीला ‘ब्रेक’च; गेल्या चार वर्षांत नव्याने भरती प्रक्रियाही नाही - Marathi News | Satara District Bank recruitment 'break'; There has been no new recruitment process in the last four years | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हा बँकेच्या नोकरभरतीला ‘ब्रेक’च; गेल्या चार वर्षांत नव्याने भरती प्रक्रियाही नाही

Satara District Bank : बँकेमध्ये ३८५ जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. इच्छुक उमेदवारांची लेखी परीक्षा होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. ...

गुठाळेचा घनकचरा प्रकल्प देशाला दिशादर्शक ठरेल, केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Guthale solid waste project will be a beacon for the country says Union Minister Pralhad Singh Patel | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गुठाळेचा घनकचरा प्रकल्प देशाला दिशादर्शक ठरेल, केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंग पटेल यांनी व्यक्त केला विश्वास

आधुनिक काळात कचरा व पाणी व्यवस्थापन खूप गरजेचे आहे. गावांची स्वच्छता राखण्यासाठी घरोघरी कचरा प्रकल्प राबविणे ही नावीन्यपूर्ण बाब आहे. ...

पैशांबरोबरच चोरट्यांचा आता शेतमालावर डल्ला, शेतातून हजारो रुपयांचे टोमॅटो केले लंपास - Marathi News | Stealing tomatoes from a farmer's field at Godwadi in Karad taluka satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पैशांबरोबरच चोरट्यांचा आता शेतमालावर डल्ला, शेतातून हजारो रुपयांचे टोमॅटो केले लंपास

शेतातून चोरट्यांनी एकाचवेळी सुमारे पन्नासहून अधिक कॅरेट टोमॅटो चोरून नेले. यामुळे ४५ हजारांवर नुकसान झाले आहे. ...

साताऱ्याची चिंता वाढली; आणखी दोघांना ओमायक्रॉनची लागण! एकूण आकडा ५ वर, सर्व जण फलटण तालुक्यातील - Marathi News | Two more infected with omecron in Satara district, Total number on 5, all from Phaltan taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्याची चिंता वाढली; आणखी दोघांना ओमायक्रॉनची लागण! एकूण आकडा ५ वर, सर्व जण फलटण तालुक्यातील

जिल्ह्यात आतापर्यंत ५८५ जण परदेशातून आले आहेत. यांपैकी ३९३ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ...

ओमायक्रॉनची भीती नको...,पुरेशी काळजी घेणे आवश्यक - Marathi News | Don be afraid of Omaicron you need to be careful enough | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ओमायक्रॉनची भीती नको...,पुरेशी काळजी घेणे आवश्यक

ओमायक्रॉन रुग्णामुळे एकाही आरोग्य कर्मचाऱ्याला ओमायक्रॉनची लागण झालेली नाही. त्याचा प्रादुर्भाव कुठेही झालेला नाही, त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. ...

धाडस ठेवूनच चर्चेला समोर या, उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना खुले आव्हान - Marathi News | You never come to a face to face discussion MP Udayan Raje Bhosale gave an open challenge to MLA Shivendra Singh Raje | Latest satara News at Lokmat.com

सातारा :धाडस ठेवूनच चर्चेला समोर या, उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंना खुले आव्हान

आम्ही कामे करतो म्हणूनच नारळ फोडतो. तुम्ही समोरासमोर चर्चेला कधीही या, मी तयार आहे ...

परदेश प्रवासावरून आलेल्यांवर ‘वॉच’! - Marathi News | Watch out for those who have traveled abroad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :परदेश प्रवासावरून आलेल्यांवर ‘वॉच’!

परदेश दौऱ्यावरून सातारा जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांवर ‘वॉच’ ठेवून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. ...