उंब्रज येथील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:25 AM2021-07-09T04:25:15+5:302021-07-09T04:25:15+5:30

उंब्रज (ता. कराड) येथे लोकमत रक्ताचं नातं या अभियानांतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...

Response to Blood Donation Camp at Umbraj | उंब्रज येथील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

उंब्रज येथील रक्तदान शिबिरास प्रतिसाद

googlenewsNext

उंब्रज (ता. कराड) येथे लोकमत रक्ताचं नातं या अभियानांतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात आले. त्याला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दरम्यान, या उपक्रमाचे उंब्रजकरांनी कौतुक केले.

कोरोनाच्या महामारी संकटामुळे राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा भासत आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन लोकमतने दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधत राज्यभर रक्तदान महायज्ञाचे आयोजन केले आहे. त्याचाच भाग म्हणून उंब्रज (ता. कराड) येथील ''मदत रक्ताची संघटना'' व लोकमत यांच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित केले होते.

प्रारंभी दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन श्री ओम स्टीलचे जिल्हा विक्री व्यवस्थापक प्रवीण कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लोकमतचे सातारा आवृत्तीचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, परेश कांबळे, सुनीता गोरे, भारती हांडे, डॉ. संजय कुंभार, विजय जाधव, महेश सूर्यवंशी, तानाजी पवार, दिलीप चव्हाण, सचिन डुबल, रामदास काटवटे, प्रमोद सुकरे, अजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी रक्तदान केलेले रक्तदाते पुढीलप्रमाणे,

ए पॉझिटिव्ह

अनिल भिसे

सचिन राखते

रवींद्र वाकडे

शरद रोकडे

विनायक पाटेकर

सागर खामकर

सुशील यादव

ऋषभ कदम

निलेश कदम

महेश वाकडे

ओ पॉझिटिव्ह

सुहास निकम

वेदांतिका गोरे

ओंकार कांबळे

सागर कदम

बी पॉझिटिव्ह

आशिष बाबर

प्रणय कांबळे

महेश सूर्यवंशी

सचिन घाडगे

एबी पॉझिटिव्ह

गणेश ठोंबरे

डॉ. संजय कांबळे

राकेश करकरे

योगीराज सरकाळे

बी पॉझिटिव्ह

अक्षय केंजळे

बी निगेटिव्ह

वैभव चव्हाण

अमित भोसले

फोटो

उंब्रज, ता. कराड येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना मान्यवर.

Web Title: Response to Blood Donation Camp at Umbraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.