सातारा : एका ट्रॅक्टरला चार-चार ट्रॉल्या ! आदर्कीतील चित्र : वाहतूक पोलिसांच्या नेमणुकीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 02:37 PM2018-03-28T14:37:54+5:302018-03-28T14:37:54+5:30

उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला आजपर्यंत दोन ट्रॉल्या जोडल्याचे आपण पाहिले असेल. मात्र, फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात एका ट्रॅक्टरला चक्क चार-चार ट्रॉल्या जोडून धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक केली जात आहे. अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे वाहनधारकांच्या काळजाचा ठोका चुकत असून, फलटण-आदर्की मार्गावर वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.

Satara: Four tractors in one tractor! Pictures in the picture: Demands for the appointment of traffic police | सातारा : एका ट्रॅक्टरला चार-चार ट्रॉल्या ! आदर्कीतील चित्र : वाहतूक पोलिसांच्या नेमणुकीची मागणी

सातारा : एका ट्रॅक्टरला चार-चार ट्रॉल्या ! आदर्कीतील चित्र : वाहतूक पोलिसांच्या नेमणुकीची मागणी

googlenewsNext
ठळक मुद्दे एका ट्रॅक्टरला चार-चार ट्रॉल्या आदर्कीतील चित्र वाहतूक पोलिसांच्या नेमणुकीची मागणी

आदर्की : उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला आजपर्यंत दोन ट्रॉल्या जोडल्याचे आपण पाहिले असेल. मात्र, फलटण तालुक्यातील आदर्की परिसरात एका ट्रॅक्टरला चक्क चार-चार ट्रॉल्या जोडून धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक केली जात आहे.

अशा प्रकारच्या वाहतुकीमुळे वाहनधारकांच्या काळजाचा ठोका चुकत असून, फलटण-आदर्की मार्गावर वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी होत आहे.

वाठार स्टेशन-आदर्की-फलटण मार्गाचे ठेकेदारामार्फत डांबरीकरण झाले. त्यामुळे वाहनांचा वेग वाढत असल्यामुळे रोज अपघात होतात. या मार्गाचे डांबरीकरण झाले; पण ठेकेदारांने साईडपट्ट्या भरल्या नाहीत. ज्या ठिकाणी भरल्या तेथे पाणी न मारणे, रोलिंग न भरणे, खडीऐेवजी मुरूम, माती भरण्यामुळे अपघातात वाढ होत आहे.

फोटो- वाठार स्टेशन-आदर्की-फलटण मार्गावर एक ट्रॅक्टर चार ट्रॉलीची वाहातूक कर आहे.

Web Title: Satara: Four tractors in one tractor! Pictures in the picture: Demands for the appointment of traffic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.