कऱ्हाडला रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:09 AM2021-07-13T04:09:19+5:302021-07-13T04:09:19+5:30

छत्रपती मराठा साम्राज्य संघटना यांच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र ...

Spontaneous response to Karhad's blood donation camp! | कऱ्हाडला रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

कऱ्हाडला रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Next

छत्रपती मराठा साम्राज्य संघटना यांच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रणजित मोरे यांच्या हस्ते झाले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष महेश जाधव, आकाश रेठरेकर, वैभव जाधव, मिलिंद माने, सोमनाथ जाधव, जितेंद्र शिंदे, कैलास भाकरे, डॉ. नागेश महामुनी, डॉ. प्रणाली ढोक, कृष्णा दीक्षित, सविता भट, कुमुदिनी दळवी, सुषमा पाटील आदींची उपस्थिती होती.

रक्तदाते पुढीलप्रमाणे

बी पॉझिटिव्ह

अमोल महाजन, रमजान मुसांडे, संतोष नांगरे, करण कदम, सोमनाथ जाधव

ओ पाॅझिटिव्ह

प्रकाश फल्ले, नामदेव जाधव, प्रशांत पाटील, अनिल जाधव, योगेश भोसले, आसावरी पाटोळे, योगेश कावळे

ए बी पॉझिटिव्ह

वैभव जाधव

ए पॉझिटिव्ह

तन्मय सपकाळ

चौकट

खासदार पाटील यांची सदिच्छा भेट

उपजिल्हा रुग्णालयात आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराला खासदार श्रीनिवास पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. दिवंगत जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीच्या निमित्ताने लोकमतने आयोजित केलेल्या रक्तदान चळवळीचे त्यांनी कौतुक केले

चौकट

ओगलेवाडीतही रक्तदान शिबिर

लोकमत रक्ताचे नाते या अभियानांतर्गत ओगलेवाडी (ता. कराड) येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन उपसरपंच प्रशांत यादव, कोयना दूध संघाचे संचालक प्रकाश पवार, स्वराज्य ग्रुपचे संचालक इरफान मुल्ला आदींच्या हस्ते झाले. यावेळी माजी सरपंच प्रकाश काटकर, ऐश्वर्या कुंभार, प्रतिभा लिमकर, प्रमिला भोसले, आसमा मुल्ला, अण्णासाहेब पवार, शिवाजी कुंभार, सागर सूर्यवंशी, नीलम सुर्वे, वैशाली जाधव, काजल माने यांची उपस्थिती होती.

रक्तदाते

ओ पॉझिटिव्ह

रेखा लोहार, अस्मत मुल्ला, दत्तात्रेय सावंत

बी पॉझिटिव्ह

इरफान मुल्ला

ए पॉझिटिव्ह

अक्षय भोसले

फोटो

कराड येथील उपजिल्हा रुग्णालयात रक्तदान शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी मान्यवर.

Web Title: Spontaneous response to Karhad's blood donation camp!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.