वडूजमधील रक्तदाते बनले कोरोनातील योद्धे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:15+5:302021-07-08T04:26:15+5:30

वडूज : हुतात्म्यांची भूमी म्हणून राज्याला परिचित असणारे वडूज शहरात ‘लोकमत रक्ताचं नातं’ या हाकेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत प्रशासकीय ...

Warriors in Corona became blood donors in Vadodara! | वडूजमधील रक्तदाते बनले कोरोनातील योद्धे!

वडूजमधील रक्तदाते बनले कोरोनातील योद्धे!

googlenewsNext

वडूज : हुतात्म्यांची भूमी म्हणून राज्याला परिचित असणारे वडूज शहरात ‘लोकमत रक्ताचं नातं’ या हाकेला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत प्रशासकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी, विविध सामाजिक संघटना व सर्व पक्षांचे पदाधिकारी यांच्यासह युवक वर्गाने प्रत्यक्ष सहभाग नोंदवून या उपक्रमाला साथ दिली.

येथील पंचायत समिती बचत सभागृहात ‘लोकमत रक्ताचं नातं’ या कार्यक्रम दीपप्रज्वलनप्रसंगी प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी युनूस शेख,नगराध्यक्ष सुनील गोडसे, माजी सरंपच अनिल गोडसे, नगरसेवक शहाजीराजे गोडसे, सरपंच योगेश जाधव, विजय शिंदे, आनंद देवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

युवा संकल्प सोशल फाउंडेशन योगेश जाधव, प्रयास सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. कुंडलिक मांडवे, उपाध्यक्ष मुन्ना मुल्ला, पत्रकार बांधव आणि वृत्तपत्र विक्रेते सुयोग शेटे यांनी रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, यासाठी जनजागृती केली. या उपक्रमादरम्यान माजी सभापती संदीप मांडवे, पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण, मराठा तालुका समन्वयक बाबा शिंदे, विक्रमसिंह रोमन, डॉ. संतोष मोरे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, रासपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर, मनसेचे सूरज लोहार, प्रसाद जगदाळे, पोलीस हवालदार दीपक देवकर आदींनी रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदविला.

मायणी येथील आय. एम. एस. आर ब्लड बँकेचे एस.जे. रायबोले, एस.एस. रायबोले, डॉ.राहुल दोलताडे, संदीप कांबळे, यास्मीन शेख, विनया कांबळे आदीच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वी झाले.

___

चौकट ..

रक्तदात्यांची रक्तगटनिहाय नावे

बी पॉझिटिव्ह ( ३८ )

प्रशांत भस्मे,लक्ष्मण देशमुख, परशुराम हांगे, सोमनाथ मुंडे, विठ्ठल नलवडे, नितीन मोहिते, चंद्रकांत जाधव, पृथ्वीराज गोडसे, शशिकांत धुमाळ, प्रतीक शेटे, अजय जगदाळे, संदीप सोहनी, तेजस शहा, नितीन निकम, रायसिंग खाडे, रामदास बागल, विनोद ऊर्फ बाबा शिंदे, संभाजी पिसाळ, रमेश जाधव, नितीन लंगडे, भूषण बागल, विकास काशीद, सुमित सूर्यवंशी, सागर निकाळजे, किरण सानप, अभिजित सानप, गणेश निंबाळकर, मारुती जाधव, ईश्वर काळे, ज्ञानेश्वर गोडसे, चैतन्य खटावकर, मारुती बनसोडे, संतोष लोहार, हर्षवर्धन गोडसे, हृषिकेश लोहार, अक्षय जाधव, अनिकेत रजपुत, संजय खुस्पे.

----------------------------------------

बी निगेटिव्ह-(१)

दत्तात्रय शिंदे

-------------------------------------

एबी पाॅझिटिव्ह -(१६)

निखिल खरात, सुषमा निकम, रोहित नलवडे, किशोर राऊत, रवींद्र गोडसे, नितीन बर्गे, धनंजय चव्हाण, किसन पाटोळे, विलास देवकर, नीलेश घार्गे, दीपक पाटोळे, तानाजी जाधव, नितीन कदम, मारुती तावरे, दत्तात्रय जाधव, पराग रणदिवे.

-------------------------------------

एबी निगेटिव्ह -(१)

संदीप नवगान

-----------------------------------

ओ पाॅझिटिव्ह-(२९)

यासीन मनेर, संदीप कुंभार, दीपक महामुनी, सागर जगदाळे, लक्ष्मण जाधव, अविनाश माने, आनंदा देवकर, जनार्दन कासार, हर्षद करे, गणपत पवार, आसील शेख, जयवंत गोडसे, प्रसाद पत्की, किरण घाडगे, विक्रम रोमन, श्रीकांत पिसाळ, हमीद शेख, अमोल चिंचकर, हृषिकेश यादव, आकाश देशमुख, अजय भोकरे, रुपेश जाधव, मंदार मोहिते, प्रशांत कुंभार, पवनकुमार जठार, प्रकाश मदने, सुरेश पाटील, अजय जगदाळे, आदित्य शेटे.

------------------------------------

ए पाॅझिटिव्ह -(२४)

कुंडलिक मांडवे, अक्षय पाटोळे, सुयोग शेटे, किरण जमदाडे, दीपाली हिंगमिरे, उमेश जाधव, योगेश जाधव, राजेंद्र चव्हाण, अविनाश शेडगे, संदीप जाधव, रशीद शेख, जैनुद्दीन ऊर्फ मुन्ना मुल्ला, संतोष देवकर, अक्षय राऊत, सुयोग लंगडे, अमृत निंबाळकर, अतुल घोणे, गणेश गुरव, प्रसाद जगदाळे, रियाज पटेल, अमोल ढगे, किरण पवार, राहुल मदने, दीपक देवकर.

----------------------------------------

ओ निगेटिव्ह-(६)

राजेंद्र गोडसे, केदार जोशी, प्रशांत कांबळे, सागर भोकरे, अक्षय देशमुख, सचिन माने.

फोटो ...

०७वडूज

वडूज येथे ‘लोकमत’च्या महारक्तदान शिबिराच्या दीपप्रज्वलनप्रसंगी प्रांतधिकारी जर्नादन कासार, शेजारी तहसीलदार किरण जमदाडे, नगराध्यक्ष सुनील गोडसे, ‘लोकमत’चे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक संतोष भोगशेट्टी, तालुका वैद्यकीय अधिकारी युनूस शेख आदी उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव )

-------------

Web Title: Warriors in Corona became blood donors in Vadodara!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.