विंगला रक्तदान शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:29 AM2021-07-17T04:29:11+5:302021-07-17T04:29:11+5:30

‘लोकमत’च्यावतीने ‘रक्ताचं नातं’ ही भव्य रक्तदान मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे रक्ताची गरज भागविण्याचे कार्य ‘लोकमत’द्वारे केले ...

Wing responds to blood donation camp | विंगला रक्तदान शिबिरास प्रतिसाद

विंगला रक्तदान शिबिरास प्रतिसाद

Next

‘लोकमत’च्यावतीने ‘रक्ताचं नातं’ ही भव्य रक्तदान मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे रक्ताची गरज भागविण्याचे कार्य ‘लोकमत’द्वारे केले जात आहे. विंग येथे या मोहिमेअंतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सागर शिंदे यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी अनुप मोरे, वसंत जोशी, डॉ. प्रकाश भोसले, विशाल पवार, संतोष गावडे, विजय शिंगाडे, अमोल भोसले, शंकर जाधव, शशी बंडीवडार, अभिजित थोरवडे, गोविंद माने, संग्राम नलवडे, गौरव पाटील आदी उपस्थित होते. या शिबिरात सुमारे ४० जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकी जपली.

दरम्यान, कऱ्हाडातील भेदा चौकात गांधी फाैंडेशनच्यावतीनेही रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सूरज गांधी यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. या शिबिरासही नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

- चौकट

शिबिरातील रक्तदाते

बी पॉझिटिव्ह

गोविंदराव माने, शंकर जाधव, अवधूत पाटील, प्रशांत साळुंखे, सौरभ जगताप, संग्राम नलवडे, निखिल मदने, रोहित कुंभार, रोशन माने, मयूर शेवाळे, विजय माने, संदीप थोरात, शार्दुल वागरे, सूरज गांधी, सीमा पोळ

ए निगेटिव्ह

शुभम पाटील

ए पॉझिटिव्ह

सागर सावंत, प्रशांत सुतार, जीवन जाधव, ओमकार जाधव, योगेश पोळ, अजय मस्कर, स्वप्निल शेवाळे, सूरज जानुगडे

ओ पॉझिटिव्ह

दत्तात्रय पाटील, महेश जगताप, रणजित शिंदे, सोहेल अख्तर, विक्रम येडगे, रुद्रप्रसाद लटके, सुमित कारले, प्रणव माने, राज मोकाशी, अशिष जानुगडे, दीपक रेठरेकर, अमर यादव, विश्वजित कदम, अनिकेत होगले, दीपक डुबल, सागर बुचडे, कुणाल सचदेव,

एबी पॉझिटिव्ह

विजय कुंभार

बी निगेटिव्ह

संतोष गावडे

फोटो : १६केआरडी०३

कॅप्शन : विंग, ता. कऱ्हाड येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.

Web Title: Wing responds to blood donation camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.