लैंगिक जीवन : 'या' टिप्सने मिळवा कधीही न मिळालेला परमोच्च आनंद!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 03:56 PM2019-12-19T15:56:23+5:302019-12-19T15:59:07+5:30

जेव्हाही विषय ऑर्गॅज्म मिळण्याचा येतो तेव्हा इंटरनेटवर कितीतरी टिप्स आणि ट्रिक्स सापडतात. या टिप्सच्या माध्यमातून आनंददायी क्लायमॅक्स मिळवू शकता.

Four simple steps to achieve best orgasm | लैंगिक जीवन : 'या' टिप्सने मिळवा कधीही न मिळालेला परमोच्च आनंद!

लैंगिक जीवन : 'या' टिप्सने मिळवा कधीही न मिळालेला परमोच्च आनंद!

googlenewsNext

(Image Credit : nydailynews.com)

जेव्हाही विषय ऑर्गॅज्म मिळण्याचा येतो तेव्हा इंटरनेटवर कितीतरी टिप्स आणि ट्रिक्स सापडतात. या टिप्सच्या माध्यमातून आनंददायी क्लायमॅक्स मिळवू शकता. मात्र, महिलांसाठी व्हजायनल ऑर्गॅज्म मिळवणं सोपं नसतं. कारण याचा काही एक नियम नाही, ज्यामुळे ऑर्गॅज्म मिळेल. तसेच केवळ पेनिस्ट्रेशनच्या माध्यमातून महिलांना ऑर्गॅज्मचा अनुभव मिळणं कठिण असतं.

पेनिस्ट्रेशनने ७० टक्के महिलांना होत नाही ऑर्गॅज्म

Sex Life: Women are seeking Outer course instead of intercourse for orgasm | लैंगिक जीवन : ऑर्गॅज्मसाठी महिला आउटरकोर्सच्या शोधात? काय आहे आउटरकोर्स?

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, साधारण७० टक्के महिलांना पेनिट्रेटिव सेक्सच्या माध्यमातून ऑर्गॅज्म मिळत नाही. जर्नल ऑफ सेक्स अ‍ॅन्ड मॅरिटल थेरपीमध्ये प्रकाशित एका दुसऱ्या रिसर्चनुसार, ५ पैकी एका महिलेला व्हजायनल स्टिमुलेशनने ऑर्गॅज्म मिळतो. अशात जर पेनिट्रेटिव सेक्सच्या माध्यमातून जर तुम्हाला ऑर्गॅज्मचा अनुभव मिळत नसेल तर ४ टिप्सच्या माध्यमातून तुम्हाला मदत होऊ शकते.

फोरप्लेवर फोकस

How men and women have different experience about first time sex | लैंगिक जीवन : पहिल्यांदा शारीरिक संबंधाचा अर्थ पुरूष आणि महिलांसाठी वेगवेगळा! 

शारीरिक संबंधादरम्यान प्लेजर, संतुष्टी मिळवायची असेल तर तुम्हाला फोरप्लेवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मेन अॅक्टआधी वॉर्म होण्याचा आणि शरीराचे संवेदनशील अंग संबंधासाठी तयार होण्यासाठी फोरप्ले बेस्ट पर्याय आहे. किसिंग, मसाज, पार्टनरला जवळ घेणे या सगळ्या गोष्टींमुळे मूड सेट होतो आणि ऑर्गॅज्म मिळवण्यासही मदत होते. फोरप्लेच्या माध्यमातून महिला रिलॅक्स होतात आणि इंटरकोर्सची प्रोसेस एन्जॉय करू लागतात.

मास्टरबेशन

Why do men some men have breast milk fetish | लैंगिक जीवन : पुरूषांची उत्तेजना वाढवणारं वेगळंच

आपलं शरीर शारीरिक संबंधासाठी आणि ऑर्गॅज्मसाठी तयार करण्याची आणखी एक पद्धत म्हणजे सेल्फ लव्ह म्हणजेच मास्टरबेशन. मूडमध्ये येण्यासाठी आणि परमोच्च आनंद मिळवण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे. 

डर्टी टॉक आणि आवाज

Leave these worries for healthy sex life | लैंगिक जीवन :

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, पार्टनरसोबत डर्टी टॉक केल्याने, सेक्स गेम खेळल्याने आणि वेगवेगळी सेक्शुअल आवाजे काढल्याने तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. या सर्वच गोष्टी ऑर्गॅज्म मिळवण्यासाठी मदत करतात.

व्हजायनावर द्या लक्ष

Sex Life: Tips to have pain free sexual experience | लैंगिक जीवन : वेदना दूर करून मनसोक्त आनंद घेण्याच्या खास टिप्स!

जास्तीत जास्त महिला या प्रायव्हेट पार्टवर विशेष लक्ष देत नाहीत. जेव्हा तुम्ही त्याबाबत माहीत घ्याल तेव्हाच तुम्हाला कळेल की, पेनिस्ट्रेशनच्या माध्यमातून कसे वेगवेगळ्या प्रकारे ऑर्गॅज्म मिळवू शकता. 


Web Title: Four simple steps to achieve best orgasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.