स्टे-ऑन... तुमचा 'ऑफ' झालेला मूड करेल 'ऑन'!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 03:18 PM2019-08-05T15:18:05+5:302019-08-05T15:22:58+5:30
लग्नाच्या काही वर्षांतच अनेकजण त्यांची लैंगिक क्षमता किंवा शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता कमी झाल्याची तक्रार करतात. या लैंगिक जीवनातील वेगवेगळ्या समस्या ओळखूनच बाजारात वेगवेगळी औषधे आणली जातात. पण ही औषधे खरंच परिणामकारक असतात का?
लग्नाच्या काही वर्षांतच अनेकजण त्यांची लैंगिक क्षमता किंवा शारीरिक संबंध ठेवण्याची क्षमता कमी झाल्याची तक्रार करतात. या लैंगिक जीवनातील वेगवेगळ्या समस्या ओळखूनच बाजारात वेगवेगळी औषधे आणली जातात. पण ही औषधे खरंच परिणामकारक असतात का? किंवा त्यांचा खरंच फायदा होतो का? तसेच यांचे काही साईड इफेक्ट असतात का? असे एक ना अनेक प्रश्न तरुणांना पडत असतात. कोणतं औषध घ्यावं असाही अनेकांना प्रश्न पडतो. अशावेळी बरेच जण 'स्टे-ऑन' कॅप्सुलचा पर्याय सुचवतात.
आजच्या धावपळीच्या जीवनामुळे लोकांच्या लैंगिक जीवनावर फार जास्त नकारात्मक प्रभाव बघायला मिळतो. धावपळ, कामाचा वाढता ताण, स्ट्रेस, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे अनेकांना लैंगिक जीवनात हवा तो आनंद मिळवता येत नाही. थकवा, अंगदुखी, मूड, शक्ती नसणे या गोष्टींमुळे अनेकदा शारीरिक संबंध ठेवणंही टाळलं जातं. त्यामुळे नात्यांमध्ये दुरावा येऊ शकतो, गैरसमज होऊ शकतात. हे टाळण्यासाठी 'स्टे-ऑन' उपयुक्त ठरू शकते, असा दावा कंपनी करते.
स्टे-ऑन कॅप्सुलची खासियत
स्टे-ऑनकॅप्सुल कंपनीने दावा केला आहे की, ही कॅप्सुल एक स्फूर्तिदायक, शक्तिदायक सुरक्षित आयुर्वेदिक कॅप्सुल आहे. कारण या कॅप्सुलमध्ये मुसळी, केशर, सालमपंजा, शिलाजित इत्यादी आयुर्वेदिक वनौषधींचं मिश्रण आहे. यात असलेल्या या गुणधर्मांबाबत, त्यांच्या फायद्यांबाबत प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्येही वेगवेगळे संदर्भ बघायला मिळतात.
अनेकदा काही पुरुषांसोबत असं होतं की, त्यांची शारीरिक संबंध ठेवण्याची अजिबात इच्छा नसते. पण त्यांच्या पत्नीची असते. अशात इच्छा नसूनही शारीरिक संबंध ठेवले गेले तरी त्यातून दोघांनाही आनंद मिळत नाही. यावरून काहींना पत्नीकडून काही ऐकावही लागू शकतं. अशावेळी काही पुरुष हे ऐकावं लागू नये किंवा पत्नीची इच्छा पूर्ण केली नाही याचा न्यूनगंड येऊ नये म्हणून चिंतेत असतात. अशावेळी तुम्हालास्टे-ऑन कॅप्सुलचा फायदा होऊ शकतो.
स्टे-ऑनचा फायदा कसा होतो?
आजच्या धावपळीच्या जीवनात कामाच्या ताणामुळे, वेगवेगळ्या चुकीच्या सवयींमुळे शारीरिक क्षमता कमी होते. त्यामुळे इच्छा असूनही शारीरिक संबंध ठेवता येत नाही. अशात कंपनीने दावा केला आहे की, या समस्येवर 'स्टे-ऑन' कॅप्सुल हा एक एनर्जी आणि स्टॅमिना वाढवणारा विश्वसनिय उपाय आहे. या उपायाने तुम्हाला तुमच्या लैंगिक जीवनात नवा जोश, नवा उत्साह मिळण्यास फायदा होईल. तसेच स्टे-ऑन कॅप्सुल आणि पौष्टिक आहार यांचा मेळ साधून तुम्ही लैगिक जीवनात एक नवा आनंद पुनरूज्जीवित कराल आणि एका चैतन्यमय लैंगिक जीवनाचा अनुभव घेऊ शकाल.
(टीपः ही 'स्टे-ऑन' कॅप्सूलची जाहिरात आहे, 'लोकमत डॉट कॉम' ने केलेली शिफारस नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण ही गोळी घेण्याबाबत निर्णय घ्यावा.)