तिलारी धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.60 मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 12:42 PM2021-06-01T12:42:25+5:302021-06-01T12:45:04+5:30
Rain Tilari Dam Sindhudurg : तिलारी धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.60 मि.मी. पाऊस झाला असून इतर सर्व धरण क्षेत्रातील पर्जन्यमान निरंक आहे. जिल्ह्यातील विविध धरणातील पाणीसाठा आज सकाळी 8 वाजता प्राप्त माहिती नुसार पुढीलप्रमाणे आहे.
सिंधुदुर्ग : तिलारी धरण क्षेत्रात गेल्या 24 तासात 11.60 मि.मी. पाऊस झाला असून इतर सर्व धरण क्षेत्रातील पर्जन्यमान निरंक आहे. जिल्ह्यातील विविध धरणातील पाणीसाठा आज सकाळी 8 वाजता प्राप्त माहिती नुसार पुढीलप्रमाणे आहे.
जिल्ह्याताली मोठ्या, मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढील प्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.तिलारी आंतरराज्य प्रकल्पामध्ये 219.7300 द.ल.घ.मी पाणी साठा आहे. सध्या तिलारी प्रकल्प 49.12 टक्के भरलेला आहे.मध्यम पाटबंधारे प्रकल्प देवघर झ्र 36.7800, अरुणा झ्र 17.9470, कोर्ले- सातंडी झ्र 21.6770. लघु पाटबंधारे
प्रकल्पातील साठा पुढील प्रमाणे
शिवडाव 1.0692, नाधवडे 1.9048, ओटाव झ्र 1.7132, देंदोनवाडी झ्र 0.2895, तरंदळे झ्र 1.4720, आडेली झ्र 0.00, आंबोली झ्र 0.7940, चोरगेवाडी झ्र 0.9810, हातेरी झ्र 0.3400, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 0.4130, ओरोस बुद्रुक झ्र 0.9030, सनमटेंब झ्र 0.0010, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.0630, दाभाचीवाडी झ्र 0.6130, पावशी झ्र 1.3870, शिरवल झ्र 0.7380, पुळास झ्र 0.6850, वाफोली झ्र 0.3920, कारीवडे झ्र 0.3950, धामापूर झ्र 0.7660, हरकूळ झ्र 0.5070, ओसरगाव झ्र 0.0020, ओझरम झ्र 0.3910, पोईप झ्र 0.00, शिरगाव झ्र 0.2760, तिथवली झ्र 0.4760, लोरे झ्र 0.1680 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.