कणकवली तालुक्यातील 13 सरपंच बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 04:38 PM2017-10-11T16:38:46+5:302017-10-11T16:41:17+5:30
कणकवली सुधीर राणे
: कणकवली तालुक्यातील 58 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक होत आहे. यामध्ये 13 ग्रामपंचायतीचे सरपंच तर 191 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. त्याचबरोबर तालुक्यातील 9 ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या आहेत. तर 49 ग्रामपंचायतींसाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ग्रामपंचायतीवर कोण विजयी होऊन आपला झेंडा फड़कविणार हे 17 ऑक्टोबर रोजी निकाला दिवशी समजणार आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायती मध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे आहेत.
साळिस्ते ग्रामपंचायत -- सरपंच - सरिता बापू साळीस्तेकर, सदस्य प्रभाग 1- रेश्मा सहदेव गुरव, महेंद्र रामकृष्ण गुरव,
प्रभाग 2- शांताराम कांजिर , रसिका कांबळे,
प्रभाग 3- सुप्रिया संजय लिंगायत,
आरती जयराम हरयाण, निलेश सुरेश रांबाडे. सांगवे- सदस्य- सुजाता सुनील वाळके , नतालीन रायमन घोन्सालवीस, प्रदीप विठ्ल सावंत, प्रभाग 2- शितल शत्रुघ्न नांदगावकर, रमेश ज्ञानदेव म्हापणकर, प्रभाग 3- अश्वीनी अशोक कांबळे , श्रद्धा सुभाष सावंत, राजेश सिताराम सापळे.
दारीस्ते -प्रभाग 2 वैष्णवी विष्णू सुतार, प्रभाग 3- सुनिता सुनिल तांबे. शिरवल -प्रभाग 2- रुपेश सोमकांत सावंत, सुरेखा सुरेश मेस्त्री , प्रभाग3- पांडुरंग एकनाथ सावंत. कासरल-प्रभाग 3- संचिता संतोष मिरजकर. शिवडाव- प्रभाग3- अजित हरिश्चंद्र तांबे. नडगिवे- प्रभाग 1- रमाकांत सखाराम धावडे, भावेश शरद कर्ले, प्रभाग 2- पल्लवी पुरुषोत्तम मण्यार. शिडवणे --प्रभाग 3 शितल शिवराम टक्के.आयनल -प्रभाग 1-- लक्ष्मीकांत गोविंद पेडणेकर, तेजल तुषार वायंगणकर, प्रभाग 2- प्रणाली प्रविण मेस्त्री, प्रभाग 3 -- संगिता सदानंद कुबडे, सुप्रिया संतोष तेली , विजय गणपत घाडीगावकर. वाघेरी -प्रभाग 2- मंगेश शंकर नेवगे, माधवी महेश राणे. वायंगणी- प्रभाग 2- अ- सायली सुभाष भालेकर, प्रभाग 2- ब- संदिप सदाशिव सावंत, प्रभाग 3 -प्रतिभा प्रताप फाटक, सतीश सत्यवान बाणे.
नांदगाव -प्रभाग 1- सुनिता पांडुरंग साळुंखे, मंगेश गणपत पाटील , प्रभाग 2 - रेणुका राजेंद्र पाटील, प्रभाग 3- वृषाली ऋषिकेश मोरजकर, रमिजान रईस बटवाले, अब्दुल मज्जिद अब्बास बटवाले, प्रभाग 4- निरज महादेव मोरये, गवस कासिम साटविलकर, ईशा हरिश्चंद्र बिडये.
बिडवाडी- सरपंच - सुदाम दिगंबर तेली, सदस्य प्रभाग 1- सुजाता सुनील चव्हाण , दर्शना चंद्रकात लाड , रमेश राजाराम जांभवडेकर,
प्रभाग 2- सिद्धी सुहास जोईल, आनंदराव अमृतराव साटम, सुरेश पांडुरंग बावकर,प्रभाग 3- रेश्मा रमेश जांभवडेकर, जयश्री एकनाथ कलिंगण,सुयोग भाऊराव चव्हाण. हळवल -सरपंच-- दिपक सुरेश गुरव, प्रभाग 1 - शुभांगी विलास राणे, ऋतुजा राजेश तावडे, संदेश सुर्यकांत राणे, प्रभाग 2- उत्तम गोविंद जाधव, उर्मिला उमेश ठाकूर, उर्मिला लक्ष्मण मडवळ, प्रभाग 3- प्रकाश गोविंद घोगळे, सुजाता सुभाष परब, अरुण मारुती राऊळ.
चिंचवली --सरपंच-- रुंजी राजेंद्र भालेकर ,सदस्य प्रभाग 1 - अनिल मनोहर पेडणेकर, करुणा किशोर पेडणेकर, प्रभाग 2 रश्मी राजेंद्र पेडणेकर, प्रभाग 3- सत्यवती नारायण गवाणकर, शालिनी अशोक भालेकर , तुकाराम कृष्ण गुरव.
पियाळी- सरपंच - पवित्रा प्रविण गुरव,
सदस्य प्रभाग1 -- सोनाली संजय बंदरकर, बाळकृष्ण मधुकर सावंत, प्रभाग 2-मंगेश सीताराम तेली, वैष्णवी वीरेंद्र राणे,
प्रभाग 3- सुनिल बाळकृष्ण कदम, प्राजक्ता विजय पावसकर, दर्शना दामोदर नारकर .
माईण -सरपंच - तुळशिदास सहदेव दहिबावकर ,सदस्य प्रभाग1 - अनिल दिनकर सुखटणकर,
निलम नारायण गावकर, प्रभाग 2 प्रज्ञा पांडुरंग मेस्त्री, प्रभाग 2- रिक्त - सदस्य पद अनुसूचित जाती, प्रभाग 3 - नीतिशा नितीन पाडावे, अस्मिता अनंत पाडावे, प्रभाग 3 सदस्य -रिक्त - नागरीकांचा मागास प्रवर्ग.
डामरे सरपंच -- सुजाता संतोष जाधव,
सदस्य प्रभाग 1 - संतोष नरहरी कानडे, प्रिया रामकृष्ण नानचे, प्रभाग 2- विजय अनंत सावंत, माधुरी मधुकर सावंत , प्रभाग 3- वैशाली नारायण गुरव, प्रणाली प्रमोद जाधव, सागर यशवंत साटम. वारगाव सरपंच -- प्रकाश भिकू नर , सदस्य प्रभाग 1 - सागर श्रीपत जाधव, दिलीप चंद्रकांत नावळ, रुपाली राजेश जाधव, प्रभाग 2 -- सरिता प्रकाश पाटणकर, सावित्री सिताराम सोरप, नारायण रामचंद्र शेट्ये, प्रभाग 3 - वैशाली गुणाजी धावडे, सत्यवती रामचंद् मांडवकर , दिपक लक्ष्मण धावडे .
कुरंगवणे - बेर्ले -- सरपंच -- सरिता सदानंद पवार, प्रभाग 1 -रेणुका राजेंद्र पवार, प्रभाग 2- प्रतिभा गोविंद गोसावी, प्रभाग 2- संतोष प्रकाश ब्रम्हदंडे, प्रभाग 3- अक्षता अंकुश सादिक,
दिपक हरिश्चंद्र राऊत, विशाखा विष्णू राऊत.
असलदे प्रभाग 1 - संचिता संदीप नरे, संतोष राजाराम परब, प्रभाग 2 - वंदना भास्कर हडकर,
निलिमा मिलिंद तांबे, प्रभाग 3- प्रतिभा प्रकाश खरात. तिवरे - सदस्य प्रभाग 3- अनिता गजानन चव्हाण, अर्जुन पुंडलिक चव्हाण. जानवली - सदस्य प्रभाग 1 - अजित सखाराम पवार, आराध्य हरिश्चंद्र पेडणेकर, प्रभाग 3- गजानन विठ्ल रेडकर ,
खारेपाटण -प्रभाग 3- अ - महेंद्र मनोहर गुरव,
प्रभाग 4- अ - रिना रविंद्र ब्रम्हदंडे.
घोणसरी - प्रभाग 1 - क -महेश दत्ताराम येंडे,
प्रभाग 1- ब- निकिता नितीन ऐकावडे ,
प्रभाग 3- अ - सानिका संजय जाधव,
प्रभाग 3- ब - सुगंधा सत्यवान सावंत.
बोर्डवे -प्रभाग 1- अ - ज्योती प्रकाश तांबे.
कळसुली -- साक्षी सत्यवान परब,
प्रभाग 3 - शिवकीर्ती शिवराम सुतार,
सावित्री पंढरीनाथ सुद्रिक, किशोर महादेव घाडीगावकर.
सावडाव-प्रभाग 1-- वैशाली विलास पुजारे,
प्रभाग 3- सुविधा सिद्धेश लोके.
करूळ -प्रभाग 1 -- अनंत रामचंद तानवडे,
सुषमा अशोक जाधव, प्रभाग 2- स्मिता सुदर्शन फोपे, विनायक विजय गोमणे,
प्रभाग 3 - विलास महादेव कदम, राशी रवींद्र कुडतरकर , रुपाली रामचंद्र शिंदे.
कोंड्ये - प्रभाग 2 - अनिता बाळकृष्ण पन्हाळकर, संतोष श्रीधर पेडणेकर,
प्रभाग 3 - दक्षता द्त्त्ताराम तेली,
रविना रवींद्र तेली, सचिन अंकुश परब.
शेर्पे-प्रभाग 1- तन्वी तुषार शेलार ,सुनंदा तुकाराम तेली, प्रभाग 2 - विलास शांताराम पांचाळ , शबाना शरीफ मनाजी, प्रभाग 3 - विजय कृष्णा कांबळे.
दारूम - प्रभाग 2 - मनोहर साबाजी सावंत,
भरणी-प्रभाग 2- प्रकाश सखाराम घाडी,प्रभाग 3 - प्रतिभा धोंडू मेस्त्री. नरडवे -प्रभाग 1- रिया रुपेश वंजार, प्राची दिपक सावंत,
प्रभाग 2 -- संजना सुनिल कदम, प्रभाग 3- सीमा संतोष सावंत, प्रकाश भाऊ सावंत. साकेडी - प्रभाग 1- आनंदी यशवंत परब, प्रभाग 2 - विशाखा विश्वास राणे, प्रभाग 3- किशोरी कृष्णा तेली, आदिती अरविंद राणे.
आशिये -सरपंच - रश्मी रमाकांत बाणे , सदस्य -प्रभाग -1 - शारदा गोविंद गुरव, प्रभाग 2- संदीप दिगंबर जाधव, संध्या संदिप बागवे, प्रभाग 3 - प्रवीण सदाशिव ठाकर, समीरा समीर ठाकूर, शर्मिला सुनील गवाणकर . वरवडे -सरपंच - प्रभाकर सखाराम बांदल, सदस्य -दिपाली दत्ताराम सावंत, सारिका शरद लाड , स्वप्नाली सुनिल सावंत,अजिजा हसन खोत.
कलमठ - सदस्य प्रभाग 1 - वैदेही विलास गुडेकर, सचिन मारुती बांदिवडेकर, सुरेश चंद्रकांत वर्देकर, प्रभाग 5 - वैशाली विश्वास कोरगावकर. फोंडाघाट-- सदस्य प्रभाग 3- दर्शना कमलाकर पेडणेकर,
कासार्डे -सदस्य प्रभाग 2 -- दत्तात्रय नारायण शेट्ये , प्रभाग 3-- बाबल्या धाकू कदम,
रेश्मा सहदेव मस्के, पूजा प्रसाद जाधव. तरंदळे - सदस्य प्रभाग 2 - पूजा प्रदीप जाधव, प्रभाग 3 -- वैशाली लक्ष्मण घाडीगावकर, संजना संतोष राणे, संदेश सिताराम सावंत. ओझरम - सदस्य प्रभाग 2-- विशाखा दिलीप तांबे, विक्रांत चंद्रकांत मेस्त्री , प्रभाग 3 - राजश्री जयवंत राणे. तळेरे -सदस्य प्रभाग 1- स्वप्नील प्रभाकर वनकर , संगीता गुरुनाथ खानविलकर,
प्रभाग 2 - रिया रविंद्र भोगले, प्रभाग 3 -दिनेश राजाराम मुद्र्स, सुषमा विजय बांदिवडेकर.
कोळोशी -- सदस्य प्रभाग 2- अनुजा अनंत आचरेकर, प्रभाग 3- संजय हरिश्चंद्र पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
दरम्यान, तालुक्यातील ग्रामपंचायतींचे काही सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित सदस्य तसेच सरपंच पदासाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे.