सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४.५१ मि. मि. सरासरी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 05:55 PM2017-07-24T17:55:19+5:302017-07-24T17:55:19+5:30
तिलारी पाणलोट क्षेत्रात ४१.८0 मि.मि. पाऊस
सिंधुदुर्गनगरी दि. २४ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १४.५१ मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात १७५९.३२ मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे.
चोवीस तासातील तालुकानिहाय पाऊस
दोडामार्ग-१४, सावंतवाडी-२७, वेंगुर्ला- ६.0४, कुडाळ -११, मालवण -३, कणकवली -२८, देवगड- १0, वैभववाडी -१७.
तिलारी पाणलोट क्षेत्रात ४१.८0 मि.मि. पाऊस
तिलारी आतंरराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ४१.८0 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत २४७३.८0 मि.मि. एकूण पाऊस झाला असून धरणात ३६८.२९३0 द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे.
देवघर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १८.५0 मि.मी. एकूण पाऊस १८७६.६0 मि.मि. कोर्ले सातंडी १५ मि.मि. एकूण पाऊस १५८४ मि.मि. झाला आहे. या धरणात अनुक्रमे ७२.९२00 द.ल.घ.मी व २५.५६४0 द.ल. घ. मी पाणीसाठा झाला आहे.