४९ लाभार्थ्यांचे प्रस्ताव
By admin | Published: March 13, 2016 01:13 AM2016-03-13T01:13:18+5:302016-03-13T01:13:18+5:30
देवगड तालुका : संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक
देवगड : देवगड तालुका संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक गुरुवारी अध्यक्ष जयदेव कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तहसीलदार जीवन देसाई, समिती सदस्य जगन्नाथ घाडी, हर्षा ठाकूर, वर्षा पवार उपस्थित होते. यावेळी ४९ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर केले.
संजय गांधी अपंग योजनेंतर्गत आनंद संतोष परब, इळये, अमर विठ्ठल आरेकर, खुडी, अरविंंद गोविंंद खटावकर, पोंभुर्ले, सुषमा सोनू कावले, जामसंडे, जनार्दन बाजीराव लोके, मिठबांव, अशोक राजाराम सावंत, वरेरी, प्रमोद नरेंद्र भारती, वानिवडे, जयेश सुनील सावंत, मुणगे, गौरव अशोक बाईत, कुणकेश्वर, अर्चना अर्जुन खानविलकर, किंंजवडे, संतोष भिकाजी घाडी, मुटाट, मारूती वासुदेव घाडी, मुणगे, भानुकांत वामन परब, सांडवे, गणेश शंकर ठुकरूल, इळये, हर्षद पुरूषोत्तम पोसम, मोंड, सुरेश शांताराम कदम, इळये, अलका गोपीनाथ धोपटे. संजय गांधी विधवा योजना - विशाखा विकास करंगुटकर, जामसंडे, रसिका राजेंद्र गिरकर, गिर्ये, रोहिणी रवींद्र आईर, लिंंगडाळ, उर्मिला उमेश ओंबळकर, वरेरी, जान्हवी जितेंद्र गोळवणकर, देवगड, सेजल सचिन पवार, मणचे, रेखा रमेश लोके, मिठबांव, पुष्पा नारायण पालकर, मुटाट, पेरपेतीन अंतोन परेरा, रामेश्वर, अलका उमेश मिठबांवकर, किंंजवडे, रसिका ज्ञानेश्वर गुरव, पेंढरी, यशश्री सुनील हरम, देवगड किल्ला, मनिषा मधुकर गोठणकर, देवगड, लतिका लक्ष्मण गुरव, पाटगाव. श्रावणबाळ योजनेंतर्गत प्रकाश दामोदर प्रभूमिराशी, दहिबाव, अनिल शंकर मुणगेकर, देवगड बाजारपेठ, सुनंदा गणपत गुरव, कुणकवण, विद्या श्रीराम जोशी, नाडण, लिलावती शांताराम गुरव, पेंढरी, लक्ष्मी शांताराम चव्हाण, हडपीड, सरस्वती गोपाळ आंग्रे, नाद, सुलक्षणा राजाराम डांबरे, रहाटेश्वर. इंदिरा गांधी विकलांग अंतर्गत चंद्रकांत तुकाराम मोरे, जामसंडे, अक्षता अरूण हळदणकर, इंदिरा गांधी विधवा योजनेंतर्गत रेश्मा राजेंद्र मुणगेकर, मिठबांव, रेश्मा रमेश लब्दी तळवडे.
इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजनेंतर्गत मोहन इंजू जंगले, नाडण, वंदना एकनाथ चौगुले, वरेरी, अशोक धोंडू रूपे, मुणगे, सुरेखा सखाराम साळसकर, किंंजवडे, अशोक शंकर नारकर, दहिबाव कुपलवाडी, सुहासिनी सखाराम लोके, मिठबांव या लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
बैठक : प्रस्तावांवर सखोल चर्चा
देवगड तालुका संजय गांधी निराधार योजनेची सभा पार पडली. या सभेत ४९ लाभार्थ्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. तसेच उर्वरित प्रस्तावांवर या बैठकीत निर्णय घेण्याचे ठरविण्यात आले.