गवारेड्याने धावत्या कारला दिली धडक, कार माडखोल येथील

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 05:57 AM2022-09-03T05:57:35+5:302022-09-03T05:58:04+5:30

Accident: आंबोली आजरा हद्दीजवळ सावंतवाडी च्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कार ला गवारेड्याने जोरदार धडक दिली या धडकेत कार रस्त्याच्या बाजूला फेकली गेली.

A guard hit a running car, the car was from Madkhol | गवारेड्याने धावत्या कारला दिली धडक, कार माडखोल येथील

गवारेड्याने धावत्या कारला दिली धडक, कार माडखोल येथील

googlenewsNext

सावंतवाडी : आंबोली आजरा हद्दीजवळ सावंतवाडी च्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कार ला गवारेड्याने जोरदार धडक दिली या धडकेत कार रस्त्याच्या बाजूला फेकली गेली.ही कार माडखोल परिसरातील आहे.कार मध्ये कितीजण होते हे कळू शकले नाही ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. 

आंबोली आजरा मार्गावर मोठ्याप्रमाणात गवा रेडी आहेत.या गवा रेडयामळे अनेक वेळा अपघात ही झाले आहेत. या रस्त्यावर गवारेड्याचा कळपच असून अनेक वेळा रात्रीच्या वेळी हा कळप महामार्गावर येत असतो तसेच अनेक वेळा त्यांची धडक वाहनांना  होते.तसाच काहीसा प्रकार आज घडला असून पत्रकार संतोष मुळीक चार ते पाच जणासह कोल्हापूर हून येत असतनाच ही घटना घडलेली दिसली  चालत्या कारला धडक देत गवारेडा जंगल परिसरात गेला उशिरापर्यंत त्याचा शोध घेत होते.मात्र मिळून आला नाही.

Web Title: A guard hit a running car, the car was from Madkhol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.