मच्छिमारी नौका किनाऱ्यावर काढण्याच्या प्रक्रियेला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 04:45 PM2020-05-20T16:45:52+5:302020-05-20T16:46:51+5:30

देवगड : देवगडमधील मच्छिमारी व्यवसाय संपण्याचा मार्गावर असून नौका किनाऱ्यावर काढण्याचा प्रक्रियेला वेग आला आहे. १५ टक्के नौका किनाऱ्यांवर ...

Accelerate the removal of fishing boats to shore | मच्छिमारी नौका किनाऱ्यावर काढण्याच्या प्रक्रियेला वेग

मच्छिमारी नौका किनाऱ्यावर काढण्याच्या प्रक्रियेला वेग

Next
ठळक मुद्देमच्छिमारी नौका किनाऱ्यावर काढण्याच्या प्रक्रियेला वेगखोल समुद्रातील मच्छिमारी व्यवसाय १ जूनपासून बंद

देवगड : देवगडमधील मच्छिमारी व्यवसाय संपण्याचा मार्गावर असून नौका किनाऱ्यावर काढण्याचा प्रक्रियेला वेग आला आहे. १५ टक्के नौका किनाऱ्यांवर घेऊन झापांनी छप्पर काढण्याचे काम सुरू आहे.

देवगडमधील खोल समुद्रातील मच्छिमारी व्यवसाय १ जूनपासून बंद होणार आहे. तत्पूर्वीच नौका किनाऱ्यावर घेण्याचा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

जेसीबीद्वारे नौका किनाऱ्यावर काढणे सर्वच दृष्टीने फायदेशीर ठरत असल्याने जेसीबीचा वापर केला जात असून छोट्या नौका क्रेनच्या सहाय्याने किनाºयावर घेतल्या जात आहेत.

देवगडमधील खोल समुद्रातील मच्छिमारी व्यवसाय १ जूनपासून बंद होणार आहे. तत्पूर्वीच नौका किनाºयावर घेण्याचा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

Web Title: Accelerate the removal of fishing boats to shore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.