सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे शतक; सरासरी १०५ मि.मी. पावसाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 12:31 PM2021-06-15T12:31:12+5:302021-06-15T12:31:40+5:30

Sindhudurg : १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी ४८७.१५मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

Century of rainfall in Sindhudurg district, average 105 mm. Rainfall record | सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे शतक; सरासरी १०५ मि.मी. पावसाची नोंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे शतक; सरासरी १०५ मि.मी. पावसाची नोंद

Next

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी १०५ पूर्णांक ३७ मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी ४८७.१५मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.

दोडामार्ग - १३२ (५२२), सावंतवाडी - ९९ (५९६.३), वेंगुर्ला - १३४ (३८४), कुडाळ - १२९ (४१५), मालवण - १३२ (५०३), कणकवली - ७० (५५०), देवगड - ८९ (४७३), वैभववाडी - ५८ (४५४), असा पाऊस झाला आहे.

Web Title: Century of rainfall in Sindhudurg district, average 105 mm. Rainfall record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.