वैभववाडी : करूळ घाटात कंटेनर पलटी, वाहतूक ठप्प; अपघाताची मालिका सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2022 11:34 AM2022-02-12T11:34:30+5:302022-02-12T11:35:15+5:30

वैभववाडी  : खड्डेमय करूळ घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे. आज सकाळी ९ वाजता करूळ घाटात धोकादायक वळणावर कंटेनर पलटी ...

Container overturns in Karul Ghat, traffic jam | वैभववाडी : करूळ घाटात कंटेनर पलटी, वाहतूक ठप्प; अपघाताची मालिका सुरूच

वैभववाडी : करूळ घाटात कंटेनर पलटी, वाहतूक ठप्प; अपघाताची मालिका सुरूच

googlenewsNext

वैभववाडी  : खड्डेमय करूळ घाटात अपघाताची मालिका सुरूच आहे. आज सकाळी ९ वाजता करूळ घाटात धोकादायक वळणावर कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातामुळे घाट मार्गातील वाहतूक ठप्प झाली आहे. वैभववाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दोनच दिवसापुर्वी याच मार्गावर एका ट्रॅकचा टायर फुटला होता. यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती. खराब रस्त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात होत आहे. मात्र प्रशासनाकडून याप्रश्नाकडे डोळेछाक केली जात आहे. 
 

Web Title: Container overturns in Karul Ghat, traffic jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.