Corona in sindhudurg : जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने "वाटचाल", दुसरीही चाचणी निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 03:11 PM2020-04-03T15:11:21+5:302020-04-03T15:18:13+5:30

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णाची दूसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. ही बाब जिल्हावासीय व जिल्हा प्रशासन यांना दिलासा देणारी आहे. तसेच यामुळे जिल्ह्याची पावले कोरोनामुक्तच्या दिशेने सुरु झाली आहेत.

Corona in sindhudurg: | Corona in sindhudurg : जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने "वाटचाल", दुसरीही चाचणी निगेटिव्ह

Corona in sindhudurg : जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने "वाटचाल", दुसरीही चाचणी निगेटिव्ह

Next
ठळक मुद्देकोरोनामुक्तीच्या दिशेने "वाटचाल"जिल्हावासीयांना दिलासा देणारी बातमी

सिंधुदुर्गनगरीसिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णाची दूसरी चाचणी निगेटिव्ह आली आहे. ही बाब जिल्हावासीय व जिल्हा प्रशासन यांना दिलासा देणारी आहे. तसेच यामुळे जिल्ह्याची पावले कोरोनामुक्तच्या दिशेने सुरु झाली आहेत.


मेंगलोर एक्सप्रेस मधून मुंबई ते कणकवली प्रवास करताना(१८ रोजी) त्याला सहप्रवाशा कडून कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. रेल्वे प्रशासनाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला होता.

दरम्यान कणकवली तालुक्यातील त्या रुग्णाचे कोरोना पोसिटीव्ह रिपोर्ट २६ मार्च ला प्राप्त झाल्या नंतर त्याला ओरोस येथील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते.

१४ दिवसांनी त्याचे रिपोर्ट पुन्हा केले असता त्यातील एक रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. तर दिसरा रिपोर्ट येणे बाकी आहे. तो रिपोर्ट निगेटीव्ह आला तर त्या रुग्णाला डिस्चार्ज दिला जाणार आहे, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धनंजय चाकूरकर यांनी लोकमत ला सांगितले.

Web Title: Corona in sindhudurg:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.