Gram Panchayat Election Result: ईश्वर चिट्ठीने ठरवला मेढा सरपंचपदाचा उमेदवार, अवधूत रेगे यांना लागली लॉटरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 12:45 PM2022-12-20T12:45:02+5:302022-12-20T12:46:59+5:30

Gram Panchayat Election Result: वेंगुर्ले तालुक्यातील मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीत मेढा ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या उमेदवारांच्या मतांमध्ये बरोबरी झाल्याने चिठ्ठी काढून सरपंच पदाचा उमेदवार निवडला आहे.

Gram Panchayat Election Result: Ishwar Chitthi decided candidate for Medha Sarpanch post, Avdhoot Rege won lottery | Gram Panchayat Election Result: ईश्वर चिट्ठीने ठरवला मेढा सरपंचपदाचा उमेदवार, अवधूत रेगे यांना लागली लॉटरी

Gram Panchayat Election Result: ईश्वर चिट्ठीने ठरवला मेढा सरपंचपदाचा उमेदवार, अवधूत रेगे यांना लागली लॉटरी

googlenewsNext

वेंगुर्ले - वेंगुर्ले तालुक्यातील मतमोजणी दरम्यान पहिल्या फेरीत मेढा ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या उमेदवारांच्या मतांमध्ये बरोबरी झाल्याने चिठ्ठी काढून सरपंच पदाचा उमेदवार निवडला आहे.
विनायक खवणकर, अवधूत रेगे या सरपंच पदाच्या उमेदवारांना 222 समान मत पडल्याने चिठ्ठी टाकून उमेदवार निवडण्यात आला. ओवी काळसेकर या मुली द्वारे चिठ्ठी काढून निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये रेगे यांना विजयी घोषित करण्यात आले.

Web Title: Gram Panchayat Election Result: Ishwar Chitthi decided candidate for Medha Sarpanch post, Avdhoot Rege won lottery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.