Gram Panchayat Election Result: कणकवली तालुक्यात २० पैकी भाजपकडे १२, शिवसेना ६ आणि गाव पॅनलची २ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 01:20 PM2022-12-20T13:20:50+5:302022-12-20T13:21:54+5:30

Gram Panchayat Election Result: कणकवली तालुक्यातील पहिल्या दोन फेरीतील २० गावांचा ग्रामपंचायतचा निकाल जाहीर झाला आहे.

Gram Panchayat Election Result: Out of 20 in Kankavali taluka, BJP has 12, Shiv Sena 6 and village panel in 2 gram panchayats. | Gram Panchayat Election Result: कणकवली तालुक्यात २० पैकी भाजपकडे १२, शिवसेना ६ आणि गाव पॅनलची २ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता

Gram Panchayat Election Result: कणकवली तालुक्यात २० पैकी भाजपकडे १२, शिवसेना ६ आणि गाव पॅनलची २ ग्रामपंचायतींमध्ये सत्ता

googlenewsNext

कणकवली - तालुक्यातील पहिल्या दोन फेरीतील २० गावांचा ग्रामपंचायतचा निकाल जाहीर झाला आहे. त्या २० गावांमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता १२ ग्रामपंचायतीवर तर शिवसेना ६ ग्रामपंचायत आणि गाव विकास पॅनल २ ग्रामपंचायतीवर सत्ता प्रस्थापित केली आहे. भाजपाचे सरपंच सावडाव, तरंदळे,आशिये, कासरल, बोर्डवे, तिवरे,बिडवाडी,दारीस्ते,डामरे, पियाळी, वरवडे, कुरंगवणे तर शिवसेना ठाकरे गट कोळोशी, आयनल, सातरल, वाघेरी, कसवण, तळवडे, शिवडाव आणि गाव पॅनल चिंचवली,दारुम आदी गावांमध्ये पक्षीय सत्ता प्रस्थापित झाली आहे.

Web Title: Gram Panchayat Election Result: Out of 20 in Kankavali taluka, BJP has 12, Shiv Sena 6 and village panel in 2 gram panchayats.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.