कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 11:04 AM2021-06-09T11:04:35+5:302021-06-09T11:05:22+5:30
Rain Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 43 पूर्णांक 35 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 127.475 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
सिंधुदुर्ग -जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 105 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 43 पूर्णांक 35 मि.मी पावसाची नोंद झाली झाली आहे. 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 127.475 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग - 40(108), सावंतवाडी - 47(180), वेंगुर्ला - 15.8 (41.8), कुडाळ - 35(89), मालवण - 21(157), कणकवली - 105(149), देवगड - 47(144), वैभववाडी - 36(151), असा पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील पर्जन्यमान व पाणीसाठा
तिलारी आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 14.80 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 219.0520 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 48.96 टक्के भरले आहे.
जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.
मध्यम पाटबंधारे प्रकल्प - देवघर - 36.9470, अरुणा झ्र 18.0802, कोर्ले- सातंडी झ्र 19.4240 लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 1.1664, नाधवडे झ्र 1.9349, ओटाव झ्र 1.3320, देंदोनवाडी झ्र 0.4319, तरंदळे झ्र 0.9490, आडेली झ्र 0.00, आंबोली झ्र 0.9080, चोरगेवाडी झ्र 0.9810, हातेरी झ्र 0.6550, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 0.4680, ओरोस बुद्रुक झ्र 0.9120, सनमटेंब झ्र 0.2930, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.00, दाभाचीवाडी झ्र 0.6790, पावशी झ्र 1.3610, शिरवल झ्र 0.7920, पुळास झ्र 0.7450, वाफोली झ्र 0.4070, कारिवडे झ्र 0.3870, धामापूर झ्र 0.6210, हरकूळ झ्र 1.2070, ओसरगाव झ्र 0.0040, ओझरम झ्र 0.4020, पोईप झ्र 0.0800, शिरगाव झ्र 0.2600, तिथवली झ्र 0.4970, लोरे झ्र 0.2600 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.