कसई दोडामार्ग नगरपंचायत पोटनिवडणूक मतदान

By admin | Published: May 22, 2017 04:56 PM2017-05-22T16:56:19+5:302017-05-22T16:56:19+5:30

कामगारांना भरपगारी सुट्टी

Kasai Dodamarg Nagar Panchayat bye-elections | कसई दोडामार्ग नगरपंचायत पोटनिवडणूक मतदान

कसई दोडामार्ग नगरपंचायत पोटनिवडणूक मतदान

Next

आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि. २२ : जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सार्वत्रिक पोटनिवडणूका २४ मे २0१७ रोजी होणार आहेत. परिशिष्ट 1 मध्ये कसई - दोडामार्ग, नगरपंचायत प्रभाग-७, जि. सिंधुदुर्गचा समावेश आहे.

या मतदानाच्या वेळेस मतदानास पात्र असणा-या सदर निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने आस्थापंना निवासी हॉटेल, खाद्य ग्रहे, अन्नग्रहे व व्यापार, सिनेमा गृह व उद्योग उपक्रम किंवा शॉपीग सेंटर मॉल व रिटेल इत्यादी आस्थापनानी आपल्या आस्थापनातील कामगारांना निवडणूकांच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आस्थापनाच्या मालकांनी भरपगारी सुट्ठी द्यावी. असे सरकारी कामगार अधिकारी, यांनी कळविले आहे.

Web Title: Kasai Dodamarg Nagar Panchayat bye-elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.