सिंधुदुर्गातील मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी ८ वाजता
By admin | Published: April 26, 2017 05:19 PM2017-04-26T17:19:51+5:302017-04-26T17:19:51+5:30
पालकमंत्री दीपक केसरकर यांची उपस्थिती
Next
आॅनलाईन लोकमत
सिंधुदुर्गनगरी, दि. २६ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७ व्या वर्धापन दिना-निमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ जिल्हा मुख्यालयाच्या पोलीस ग्राऊंडवर १ मे २0१७ रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे. ध्वजारोहण गृह (ग्रामीण), वित्त व नियोजन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे.