coronaVirus sindhudurg updates - सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी ५७ व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 17:19 IST2021-03-27T17:10:25+5:302021-03-27T17:19:46+5:30
coronaVirus sindhudurg updates - जिल्ह्यात आज आणखी ५७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ३९४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

coronaVirus sindhudurg updates - सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी ५७ व्यक्ती कोरोना पॉजिटीव्ह
ठळक मुद्दे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी ५७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्हसिंधुदुर्ग जिल्ह्यात सक्रीय कोरोना रुग्णांची संख्या 322
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात आज आणखी ५७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ३९४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुपारी १२ वाजेपर्यंत तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. यापैकी ऑक्सिजनवर ०४ चिंताजनक रुग्ण आहेत.