पुणे-झाराप वीस डब्यांची  रेल्वे आजपासून धावणार...चाकरमान्यांना होणार फायदा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:24 AM2019-04-18T11:24:20+5:302019-04-18T11:25:53+5:30

सिंधुदुर्ग : कोकण रेल्वे मार्गावर आजपासून पुणे- झाराप ही नवी गाडी धावणार आहे.त्याचा फायदा  चाकरमान्यांना होणार आहे.आज पासून पुणे ...

Pune-Jharap train will run from today ... | पुणे-झाराप वीस डब्यांची  रेल्वे आजपासून धावणार...चाकरमान्यांना होणार फायदा...

पुणे-झाराप वीस डब्यांची  रेल्वे आजपासून धावणार...चाकरमान्यांना होणार फायदा...

googlenewsNext

सिंधुदुर्ग : कोकणरेल्वे मार्गावर आजपासून पुणे- झाराप ही नवी गाडी धावणार आहे.त्याचा फायदा  चाकरमान्यांना होणार आहे.आज पासून पुणे जंक्शन ते झाराप अशी गाडी नव्याने सुरू करण्यात आली आहे.
       ती सायंकाळी ६:४५ वाजता पुण्यातून सुटणार आहे.व दुसऱ्या दिवशी सकाळी ६:४० वाजता झारापला पोहोचणार आहे तर परतीचा प्रवास शुक्रवारी ७:१० वाजता सुरू होईल व पुन्हा दुसऱ्या दिवशी १०:५ ती पुणे जंक्शन ही गाडी लोणावळा,पनवेल,रोहा,माणगाव,खेड,चीपळून,संगमेश्वर,रत्नागिर,राजापूर,वैभववाडी,कणकवली,सिंधुदुर्ग,कुडाळ स्टेशनवर थांबणार आहे या गाडीला २० डबे आहेत.

Web Title: Pune-Jharap train will run from today ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.