सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी, तिलारी क्षेत्रात 5.60 मि.मी. पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 02:26 PM2021-06-23T14:26:01+5:302021-06-23T14:27:49+5:30

Rain Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 3 पूर्णांक 55 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 946.51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 5.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 352.8190 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.87 टक्के भरले आहे.

Rare showers in Sindhudurg district | सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी, तिलारी क्षेत्रात 5.60 मि.मी. पावसाची नोंद

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी, तिलारी क्षेत्रात 5.60 मि.मी. पावसाची नोंद

Next
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरीतिलारी क्षेत्रात 5.60 मि.मी. पावसाची नोंद

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 3 पूर्णांक 55 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 946.51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 5.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 352.8190 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.87 टक्के भरले आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे.

कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत.

दोडामार्ग - 03(1089), सावंतवाडी - 05(1122.7), वेंगुर्ला - 6.4(752.4), कुडाळ - 02(813), मालवण - 00(899), कणकवली - 01(1049), देवगड - 01(825), वैभववाडी - 10(1022), असा पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

तिलारी-आंतरराज्य प्रकल्पाच्या क्षेत्रात गेल्या 24 तासात 5.60 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 352.8190 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 78.87 टक्के भरले आहे.

जिल्ह्याताली मध्यम व लघू पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पुढीलप्रमाणे उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. सर्व आकडे द.ल.घ.मी परिमाणात आहेत.

मध्यम पाटबंधारे प्रकल्प झ्र देवघर झ्र 58.8810, अरुणा झ्र 29.6156, कोर्ले- सातंडी झ्र 25.4740. लघु पाटबंधारे प्रकल्पातील साठा पुढीलप्रमाणे झ्र शिवडाव झ्र 2.2300, नाधवडे झ्र 3.3240, ओटाव झ्र 1.3425, देंदोनवाडी झ्र 0.4070, तरंदळे झ्र 1.0300, आडेली झ्र 1.1860, आंबोली झ्र 1.7250, चोरगेवाडी झ्र 1.8130, हातेरी झ्र 1.9630, माडखोल झ्र 1.6900, निळेली झ्र 1.7470, ओरोस बुद्रुक झ्र 1.2830, सनमटेंब झ्र 2.3900, तळेवाडी झ्र डिगस झ्र 0.7120, दाभाचीवाडी झ्र 1.2710, पावशी झ्र 3.0300, शिरवल झ्र 3.6800, पुळास झ्र 1.5080, वाफोली झ्र 1.7700, कारिवडे झ्र 0.8920, धामापूर झ्र 1.6910, हरकूळ झ्र 2.3800, ओसरगाव झ्र 0.8310, ओझरम झ्र 1.8190, पोईप झ्र 0.7610, शिरगाव झ्र 0.5940, तिथवली झ्र 1.1010, लोरे झ्र 2.6960 या प्रमाणे उपलब्ध पाणीसाठा आहे.

Web Title: Rare showers in Sindhudurg district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.