सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३६.८८ मि. मि. सरासरी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 04:18 PM2017-07-19T16:18:23+5:302017-07-19T16:18:23+5:30

देवघर पाणलोट क्षेत्रात १२६ मि.मि. पाऊस

Sindhudurg district has 136.88 mins. Min Average rain | सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३६.८८ मि. मि. सरासरी पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १३६.८८ मि. मि. सरासरी पाऊस

Next

  आॅनलाईन लोकमत

सिंधुदुर्गनगरी दि. १९ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १३६.८८ मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात १५७४.५४ मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे.

चोवीस तासात तालुकानिहाय पाऊस

दोडामार्ग-११५, सावंतवाडी १९२, वेंगुर्ला- १२0, कुडाळ -१८५, मालवण -११४, कणकवली -१३५, देवगड- १0९, वैभववाडी -१२५.

देवघर पाणलोट क्षेत्रात १२६ मि.मि. पाऊस

देवघर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात २१६.00 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत १५८३.७0 मि.मि. एकूण पाऊस झाला असून धरणात ६४.६0३0 द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे. तिलारी आतंरराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात १७५.२0 मि.मी. एकूण पाऊस २१२२.00 मि.मि. कोर्ले सातंडी ११८.00 मि.मि. एकूण पाऊस १३२५ .00 मि.मि. झाला आहे. या धरणात अनुक्रमे ३७७.९९५0 द.ल.घ.मी व २५.५६४0 द.ल. घ. मी पाणीसाठा झाला आहे.

Web Title: Sindhudurg district has 136.88 mins. Min Average rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.