सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४0.४0 मि.मि. सरासरी पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 04:54 PM2017-08-28T16:54:00+5:302017-08-28T16:54:04+5:30
सिंधुदुर्गनगरी दि. २८ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ४0.४0 मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात २३६२.९ मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे.
सिंधुदुर्गनगरी दि. २८ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ४0.४0 मी. मी. सरासरी पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात २३६२.९ मि. मि. सरासरी पाऊस झाला आहे.
गेल्या चोवीस तासातील तालुकानिहाय पाऊस
दोडामार्ग-३0, सावंतवाडी -३0, वेंगुर्ला- ४४.२, कुडाळ -२७, मालवण -३४, कणकवली -४६, देवगड- ५८, वैभववाडी -५४.
देवघर पाणलोट क्षेत्रात ७४ मि.मि. पाऊस
देवघर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ७४ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत २६९४.८0 मि.मि. एकूण पाऊस झाला असून धरणात ७९.९७४0 द.ल.घ.मी. पाणी साठा झाला आहे. तिल्लारी आंतराज्य प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात ३७.४0 मि.मी. एकूण पाऊस ३१४0.४0 मि.मि. कार्ले-सातंडी ५१ मि.मि. एकूण पाऊस २३५६ मि.मि. झाला आहे. या धरणात अनुक्रमे ४0८.९३५0 द.ल.घ.मी व २५.५६४0 द.ल. घ. मी पाणीसाठा झाला आहे.