सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 39 पूर्णांक 42 मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 05:59 PM2021-05-20T17:59:50+5:302021-05-20T18:01:27+5:30
Rain Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 39 पूर्णांक 42 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त पाऊस कुडाळ तालुक्यात 114 मि.मी असून तर सर्वात कमी पाऊस वेंगुर्ला तालुक्यात 8.4 मि.मी. इतका झाला आहे. जिल्ह्यात एकूण 315 पुर्णांक 4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
Next
ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 39 पूर्णांक 42 मि.मी. पाऊससर्वात जास्त पाऊस कुडाळ तर सर्वात कमी पाऊस वेंगुर्ला तालुक्यात
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 39 पूर्णांक 42 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सर्वात जास्त पाऊस कुडाळ तालुक्यात 114 मि.मी असून तर सर्वात कमी पाऊस वेंगुर्ला तालुक्यात 8.4 मि.मी. इतका झाला आहे.
जिल्ह्यात एकूण 315 पुर्णांक 4 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे असून सर्व आकडे मिलीमीटरमध्ये आहेत. दोडामार्ग - 45, सावंतवाडी - 45, वेंगुर्ला - 8.4, कुडाळ - 114, मालवण - 26, कणकवली - 29, देवगड - 17 आणि वैभववाडी - 31 या प्रमाणे पाऊस झाला आहे.