CoronaVirus Lockdown : संचारबंदीत मोचेमाड येथे १३ मच्छिमार अडकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 04:32 PM2020-04-04T16:32:21+5:302020-04-04T16:33:52+5:30

सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी तथा वेंगुर्ला तालुक्याचे परवाना अधिकारी सी.एम.जोशी यांच्या किनारपट्टीवरील सर्वेक्षणात असे दिसून आले की वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड समुद्रकिनारी कर्नाटक राज्यातून मासेमारीसाठी १३ जण आले आहेत व संचारबंदी असल्याने त्यांना गावी जाता येत नाही. मच्छिमारी बंद असल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Six fishermen were stranded at Mochmad in the area of communications | CoronaVirus Lockdown : संचारबंदीत मोचेमाड येथे १३ मच्छिमार अडकले

मच्छिमारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी मंडल अधिकारी व्ही.जी. जाधव, मोचेमाड तलाठी सी. नागराज व सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी सी.एस.जोशी यांच्याकडे सामान देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, बाळू देसाई उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देसंचारबंदीत मोचेमाड येथे १३ मच्छिमार अडकले १३ जणांना पुरेल एवढे अन्यधान्य

वेंगुर्ला : सहाय्यक मत्स्य व्यवसाय अधिकारी तथा वेंगुर्ला तालुक्याचे परवाना अधिकारी सी.एम.जोशी यांच्या किनारपट्टीवरील सर्वेक्षणात असे दिसून आले की वेंगुर्ला तालुक्यातील मोचेमाड समुद्रकिनारी कर्नाटक राज्यातून मासेमारीसाठी १३ जण आले आहेत व संचारबंदी असल्याने त्यांना गावी जाता येत नाही. मच्छिमारी बंद असल्याने त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अशावेळी मंडल अधिकारी व्ही.जी.जाधव व मोचेमाड तलाठी सी. नागराज व सहाय्यक मत्स्यव्यवसाय अधिकारी सी.एस.जोशी यांनी वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या ही बाब निदर्शनास आणल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन भाजपाच्यावतीने त्या १३ जणांना पुरेल एवढे अन्यधान्य त्या अधिकाऱ्यांबरोबर पाठविले.

 

Web Title: Six fishermen were stranded at Mochmad in the area of communications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.