सुरेश प्रभूंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 16:52 IST2021-01-05T16:48:37+5:302021-01-05T16:52:22+5:30

Suresh Prabhu Bjp Kudal- माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी कुडाळ येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपाच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

Suresh Prabhu interacted with the activists | सुरेश प्रभूंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

सुरेश प्रभू यांचे कुडाळ भाजपा कार्यालयात रणजित देसाई यांनी स्वागत केले. यावेळी राजन तेली, विनायक राणे, ओंकार तेली, संध्या तेरसे, बंड्या सावंत, गजानन वेंगुर्लेकर, रेखा काणेकर, उषा आठल्ये व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ठळक मुद्देसुरेश प्रभूंनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद कुडाळ येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट

कुडाळ : माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी कुडाळ येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपाच्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेचे गटनेते तथा जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे, महिला मोर्चा अध्यक्षा संध्या तेरसे, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, महिला सरचिटणीस रेखा काणेकर, ज्येष्ठ नगरसेविका उषा आठले, जिल्हा चिटणीस भाजपा बंड्या सावंत, ज्येष्ठ नेते राजू राऊळ, भाजपा युवा मोर्चा जिल्हा प्रवक्ते दादा साईल, भाजप रिक्षा संघटना कुडाळ अध्यक्ष अविनाश पाटील, कुडाळ शक्तिकेंद्र प्रमुख राजू बक्षी, महिला मोर्चा जिल्हा कार्यकारणी सदस्या अदिती सावंत, नगरसेवक सुनील बांदेकर, युवा मोर्चा सोशल मीडिया जिल्हा संयोजक राजवीर पाटील, बूथ अध्यक्ष निलेश परब, कोषाध्यक्ष गजानन वेंगुर्लेकर, वैभव शेणवी तसेच अन्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Web Title: Suresh Prabhu interacted with the activists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.