या फोटोत काय दिसतंय? ९९% लोकांना वाटलं गाढव, पण सत्य वेगळंच; चालवा डोकं

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 04:34 PM2022-03-21T16:34:18+5:302022-03-21T16:34:42+5:30

या फोटोमध्ये दडलंय काय..? सेलिब्रिटीही शोधताहेत उत्तर

99 percent of people think that this is a donkey but truth is something else find out in 10 minutes | या फोटोत काय दिसतंय? ९९% लोकांना वाटलं गाढव, पण सत्य वेगळंच; चालवा डोकं

या फोटोत काय दिसतंय? ९९% लोकांना वाटलं गाढव, पण सत्य वेगळंच; चालवा डोकं

Next

सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होतात. काही प्रेरणादायी असतात, तर काही मजेशीर. काही फोटोंमधून लोकांना संदेश मिळतो. तर काही फोटो पाहून डोकं चक्रावून जातं. असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तो पाहून भलेभले चक्रावून गेले आहेत.



या फोटोत अनेकांना सुरुवातीला गाढव दिसतंय. फोटो पाहताच क्षणी दिसणारं गाढव नंतर मात्र काहीतरी वेगळंच वाटू लागतं. ९९ टक्के लोकांना फोटोत गाढव आहे असंच वाटतंय. या फोटोला निरखून पाहू लागल्यावर, निरीक्षण केल्यावर मनात संभ्रम निर्माण होतो. 



अनेक सेलिब्रिटींदेखील या फोटोत नेमकं काय दिसतंय, त्यावर विचार केला. प्रत्येकानं त्याला काय वाटतंय, ते ट्विटरवर शेअर केलं. आतापर्यंत जवळपास दीड लाख लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे. फोटो पाहून अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर 'अंदाज अपना अपना' पाहायला मिळत आहे.
 

Web Title: 99 percent of people think that this is a donkey but truth is something else find out in 10 minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.