इम्रान खान यांची 'हूर'वरून हुर्यो; नेटकऱ्यांनी टोचलं असं 'इंजेक्शन' की पोट धरून हसाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 12:03 PM2020-01-30T12:03:52+5:302020-01-30T12:05:18+5:30
पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेलं विधान वाचून काय बोलावं आणि काय नाही असं होईल.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. त्यावरून वेगवेगळे वाद होतात. असंच आणखी वादग्रस्त विधान इम्रान खान यांनी केलं आहे. त्यावरून ते नेहमीप्रमाणे ट्रोलही होत आहेत. पण यावेळी त्यांनी केलेलं विधान हे नेहमीपेक्षा फारच वेगळं आणि हास्यास्पद असं आहे.
One injection is all it takes for the PM to see nurses as hoors.. pic.twitter.com/syX4hAPxY0
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) January 27, 2020
ते म्हणाले की, 'माझं पाठीचं हाड मोडलं होतं. मी फार त्रासात होतो. डॉक्टर आसिमने मला कोणतं तरी इंजेक्शन दिलं. या इंजेक्शनमुळे माझा त्रासच दूर झाला. माझं जगच बदललं...नर्सेस मला परीसारख्या दिसू लागल्या'. त्यांच्या या विधानावरून लोकांनी भन्नाट कमेंट केल्या आहेत. या कमेंट अशा आहेत की, हसून हसून तुमचं पोट दुखू लागेल.
😑😑😑 pic.twitter.com/FPSa4kIBBs
— Mrs Ràw°àt 🇮🇳 (@rawat_shivali) January 28, 2020
— Shivpriya (@SatiShambu11) January 28, 2020
— Radhika (@Singhradhika360) January 27, 2020
Basically, Dr. Aseem is a drug dealer! 🤣
— Mukul Sharma 🇮🇳 (@mukkulsharma) January 28, 2020
is injection ki baat kar raha pic.twitter.com/wu9ePnC2Bk
— MAT KARONA (@kyubataoon) January 28, 2020
Hahaha.. jannat Ka ehsas.. 😜😜
— Nitiksha Sharma नितिक्षा शर्मा (@SharmaNitiksha) January 27, 2020
काॅमेडी शो
— Sanjay Kumar (@SanjayK11381023) January 28, 2020
टीका लगा के हूर मिल ही जाता है तब अपने आतंकवादीयो को क्यो नही लगवा देते भाई,
हूर ही का तो झगड़ा है, सुना है
— kSRI 🧐👑 (@ksri6699) January 28, 2020
#ImranKhan might have been hit by mosquito 🦟 instead of injection 😂😂😂 pic.twitter.com/IMxm8i5ETs
— Savan Sobhanadevan (@savans12) January 28, 2020
Sasta nasha🤣
— Raw (@Raw60480607) January 29, 2020
Before injection
— Dark Fate 🌚👽 (@realIndian1980) January 29, 2020
After injection 🤣😂🤣😂😂 pic.twitter.com/ePkBgEBdav
— कर्म धर्म (@karmic28) January 28, 2020
आधीच पाकिस्तानात आर्थिक मंदी आलेली असताना देशाचे पंतप्रधान अशाप्रकारं विधान करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर संतापही व्यक्त केला जात आहे.