Brain Teaser to Test Your IQ : या फोटोत आहे एक चूक, समोर असूनही दिसत नाही; लगेच शोधा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 11:24 AM2023-04-17T11:24:50+5:302023-04-17T11:27:27+5:30

Brain Teaser to Test Your IQ : यात हॉस्पिटलच्या रूमचा फोटो आहे. पण यात एक चूक आहे जी तुम्हाला शोधायची आहे. या फोटोमध्ये एक चूक आहे जी तुम्हाला शोधायची आहे. पण हे काम वाटतं तेवढं सोपं नाही.

Brain teaser can you find mistake is hidden in this picture have you seen | Brain Teaser to Test Your IQ : या फोटोत आहे एक चूक, समोर असूनही दिसत नाही; लगेच शोधा...

Brain Teaser to Test Your IQ : या फोटोत आहे एक चूक, समोर असूनही दिसत नाही; लगेच शोधा...

googlenewsNext

Brain Teaser to Test Your IQ : जर तुम्हाला मजेदार खेळ खेळणं आणि पझल सॉल्व करण्यात मजा येत असेल तर हा ब्रेन टीजर तुमच्यासाठीच आहे. ब्रेन टीजर तुम्हाला तुमच्या मेंदुच्या क्रिएटिव साइडचा वापर करणे आणि वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता देतो. अशात आम्ही तुमच्यासाठी एक इंटरेस्टींग ब्रेन टीजर घेऊन आलो आहोत.

यात हॉस्पिटलच्या रूमचा फोटो आहे. पण यात एक चूक आहे जी तुम्हाला शोधायची आहे. या फोटोमध्ये एक चूक आहे जी तुम्हाला शोधायची आहे. पण हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. या हॉस्पिटलच्या रूममध्ये एका आईने आपल्या नवजात बाळाला जवळ घेतलं आहे आणि बाजूला डॉक्टर उभा आहे. सोबतच या रूममधील भींतीवर एक घड्याळ आहे. पण या फोटोत एक चूक आहे. तिच तुम्हाला शोधायची आहे. त्यासाठी फोटो तुम्हाला खूप बारकाईने बघावा लागेल. 

फोटो खूप बारकाईने बघाल तरच तुम्हाला यातील चूक दिसून येईल. यासाठी डोकं शांत आणि नजर तेज असायला हवी. बरेच लोक यातील चूक शोधून थकले पण त्यांना काही दिसली नाही. पण काही वेळ हा फोटो पाहून तुम्ही यातील चूक शोधू शकता. जर अजूनही चूक दिसली नसेल तर आम्ही उत्तर सांगतो. चूक भींतीवरील घड्याळात आहे. त्यात 8 ऐवजी B लिहिलेलं आहे.

Web Title: Brain teaser can you find mistake is hidden in this picture have you seen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.