तीनपैकी फेक नर्स कोण आहे? जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधून दाखवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 01:21 PM2023-10-30T13:21:17+5:302023-10-30T13:24:53+5:30

Brain Teasers : तुम्हाला यात फक्त इतकंच करायचं आहे की, यात दिसणाऱ्या तीन महिलांपैकी फेक नर्स कोणती हे शोधायचं आहे. 

Brain Teasers : Use your detective skills to find who is a fake nurse in 7 second | तीनपैकी फेक नर्स कोण आहे? जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधून दाखवा!

तीनपैकी फेक नर्स कोण आहे? जीनिअस असाल तर 7 सेकंदात शोधून दाखवा!

Brain Teasers : ऑप्टिकल इल्यूजन प्रमाणेच ब्रेन टीजर आणि डिटेक्टिव पझल्स फार चॅलेंजिंग असतात. जीनिअस जीनिअस लोक हे सॉल्व करू शकत नाहीत. तुमच्यासाठीही एक असंच पझल आम्ही घेऊन आलो आहोत. जे सॉल्व करण्यासाठी तुम्हाला डिटेक्टिवसारखं डोकं लावावं लागणार आहे. सोशल मीडियावर व्हायरल या डिटेक्टिव पझलने लोकांचं डोकं चक्रावून सोडलं आहे. तुम्हाला यात फक्त इतकंच करायचं आहे की, यात दिसणाऱ्या तीन महिलांपैकी फेक नर्स कोणती हे शोधायचं आहे. 

तुमच्यासमोर असलेल्या फोटोमध्ये तीन महिला दिसत आहेत. त्यांनी नर्सचा पांढरा कोट घातला आहे. दोन महिलांनी एक-एक बाळ जवळ घेतलं आहे. तर तिसऱ्या महिलेने दोन बाळांना जवळ घेतलं आहे. पण यातील एक नर्स फेक आहे. तुम्हाला तेच शोधायचं आहे की, ती कोण आहे? यासाठी तुमच्याकडे  7 सेकंदाची वेळ आहे. 
जर तुम्ही फोटोचा कोपरांकोपरा बारकाईने बघाल तर तुम्हाला नक्कीच याचं उत्तर सापडेल. हे नक्की की तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. कारण बरेच लोक प्रयत्न करूनही यातील फेक नर्स शोधू शकलेले नाहीत.

जर अजूनही तुम्हाला यातील फेस नर्स सापडली असेल तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण जर अजूनही तुम्हाला यातील फेक नर्स सापडली नसेल तर निराश होऊ नका. खालच्या फोटोत तुम्ही उत्तर बघू शकता.

महिलांनी त्यांचे आयडी कार्ड घातलेले आहेत. तिन्ही कार्ड झूम करून बघाल तर तुम्हाला उत्तर सापडतं. मध्यभागी उभी असलेल्या महिलेने एका पुरूषाचं आयडी कार्ड घातलं आहे. इथेच स्पष्ट होतं की, ही महिला खरी नर्स नाही. ती दुसऱ्या आयडी घेऊन हॉस्पिटलमध्ये घुसली आहे. 

Web Title: Brain Teasers : Use your detective skills to find who is a fake nurse in 7 second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.