VIDEO : सासरी येताच रागाच्या भरात नवरी चढली घराच्या छतावर, मग बघा नवरदेवाने काय केलं...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 01:34 PM2021-09-30T13:34:56+5:302021-09-30T13:35:21+5:30

Funny Viral Video : सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात नवरी लग्न करून सासरी पोहोचते तेव्हा रागात असं काही करते ज्याचा कुणी विचारही केला नसेल.

Bride angry by going to her sasural groom then went to the roof of the house | VIDEO : सासरी येताच रागाच्या भरात नवरी चढली घराच्या छतावर, मग बघा नवरदेवाने काय केलं...

VIDEO : सासरी येताच रागाच्या भरात नवरी चढली घराच्या छतावर, मग बघा नवरदेवाने काय केलं...

Next

लग्नानंतर नवरी जेव्हा सासरी पोहोचते तेव्हा सासू-सासरे, दीर शानदारपणे तिचं स्वागत केलं जातं. इतकंच नाही तर आजूबाजूचे लोकही नवरीच्या स्वागतासाठी उपस्थित असतात. अनेकदा जेव्हा असं होत नाही तेव्हा नवरीला फार वाईट वाटतं. ज्याप्रमाणे लग्नात जर नवरदेवाचं स्वागत करण्यासाठी नवरीच्या घरचे लोक नसतात. सोशल मीडियावर (Social Viral Video) एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात नवरी लग्न (Bride Funny Vide0) करून सासरी पोहोचते तेव्हा रागात असं काही करते ज्याचा कुणी विचारही केला नसेल.

नवरी जेव्हा रागावते तेव्हा तिचा राग दूर करणं कठिण काम असतं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत बघू शकता की, नवरी जेव्हा सासरी पोहोचते तेव्हा फारच रागात दिसते. सासरच्या अनेक लोकांसोबत सासूही तिचा राग दूर करण्याचा प्रयत्न करते. पण नवरीचा राग दूर करणं इतकं सोपं दिसत नाही. तिला राग इतका वाढतो की, ती घराच्या घराच्या एन्ट्री गेटवर चढू लागते. यावेळी नवरदेवही तिथे उपस्थित आहे आणि तिला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करते.

इतकंच नाही तर नवरी जेव्हा घराच्या छतावर चढते तेव्हा ती शिडी धक्का देऊन दूर करते. खालून नवरदेव पूर्ण परिवार तिला समजावण्याचा खूप प्रयत्न करते. पण नवरी काही ऐकायला तयार होत नाही. काही सेकंदाचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. इन्स्टाग्रामवर निरंजरन महापात्रा नावाच्या अकाउंटवर हा व्हिडीओ अपलोड केला आहे. यावर लोक भरभरून कमेंट्स येत आहेत.
 

Web Title: Bride angry by going to her sasural groom then went to the roof of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.