Budget 2020 memes : नव्या टॅक्स स्लॅबचा हिशेब करण्यात हरवले टॅक्स पेअर्स, सोशल मीडियात मीम्सचा धुमाकूळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 02:47 PM2020-02-01T14:47:41+5:302020-02-01T14:48:07+5:30

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोकरदार टॅक्समधून वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.

Budget 2020 memes : People sharing memes on tax slab trending social media/ | Budget 2020 memes : नव्या टॅक्स स्लॅबचा हिशेब करण्यात हरवले टॅक्स पेअर्स, सोशल मीडियात मीम्सचा धुमाकूळ!

Budget 2020 memes : नव्या टॅक्स स्लॅबचा हिशेब करण्यात हरवले टॅक्स पेअर्स, सोशल मीडियात मीम्सचा धुमाकूळ!

googlenewsNext

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नोकरदार टॅक्समधून वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. तसेच वेगवेगळ्या घोषणाही केल्यात आहेत. तसेच आता ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर टॅक्स लागणार नाहीये. यावरून काही मजेदार मीम्स सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

टॅक्सच्या नव्या स्लॅबनुसार, ५ ते ७.५ लाख उत्पन्नावर केवळ १० टक्के टॅक्स लागणार आहे. तर ७.५ लाख ते १० लाखांच्या उत्पन्नांवर १५ टक्के टॅक्स लागणार आहे. तसेच १० लाख ते १२.५ लाख उत्पन्नावर २० टक्के टॅक्स लागणार आहे.


Web Title: Budget 2020 memes : People sharing memes on tax slab trending social media/

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.