Budget 2021: लोकांनीच सांगितलं बजेटमधून त्यांना काय आहेत अपेक्षा?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2021 11:12 AM2021-02-01T11:12:52+5:302021-02-01T11:15:08+5:30

Budget 2021: कोरोनामुळे आधीच  हैराण झालेल्या जनतेला या बजेटकडून खूप अपेक्षा आहेत. लोक बजेटबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया ददेत आहेत. चला जाणून घेऊ या बजेटबाबत लोक काय विचार करत आहेत.

Budget 2021: Twitter reaction, funny memes, jokes on Nirmala Sitharaman budget 2021 | Budget 2021: लोकांनीच सांगितलं बजेटमधून त्यांना काय आहेत अपेक्षा?

Budget 2021: लोकांनीच सांगितलं बजेटमधून त्यांना काय आहेत अपेक्षा?

googlenewsNext

Budget 2021 : सोशल मीडियावर #Budget2021 ट्रेन्ड होत आहे. आज देशाचं आर्थिक बजेट सादर केलं जाणार आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण हे बजेट सादर  करतील. त्या सादर करत असलेलं हे तिसरं बजेट आहे. हे बजेट ऐतिहासिक ठरणार असा त्यांनी दावा केला होता. अशात कोरोनामुळे आधीच  हैराण झालेल्या जनतेला या बजेटकडून खूप अपेक्षा आहेत. लोक बजेटबाबत सोशल मीडियावर प्रतिक्रिया ददेत आहेत. चला जाणून घेऊ या बजेटबाबत लोक काय विचार करत आहेत.

दरम्यान, या बजेटमधून(Budget 2021) महामारीमुळे बिघडलेली अर्थव्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला जाऊ शकतो अशी चर्चा आहे. तर देशातील लोकांना रोजगार, टॅक्स सूट, महागाईसारख्या मुद्द्यांवरून दिलासा हवा आहे. इतिहासात पहिल्यांदाच बजेट(Budget 2021) कागदावर छापला जाणार नाही. कोरोनामुळे सरकारने असा निर्णय घेतला आहे.

Web Title: Budget 2021: Twitter reaction, funny memes, jokes on Nirmala Sitharaman budget 2021

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.