डोकं भंडावून सोडणारा फोटो, फोटोत काय कुणाकडेच नाही उत्तर, तुम्हाला माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 12:59 PM2019-04-27T12:59:37+5:302019-04-27T13:04:02+5:30

एक डोकं आऊट करणारं चॅलेन्ज ट्विटवर चर्चेचा विषय ठरत आहे. ट्विटरवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत अनेक वस्तू दिसत आहेत.

Can you figure out what is in this viral picture, because no one is able to | डोकं भंडावून सोडणारा फोटो, फोटोत काय कुणाकडेच नाही उत्तर, तुम्हाला माहितीये का?

डोकं भंडावून सोडणारा फोटो, फोटोत काय कुणाकडेच नाही उत्तर, तुम्हाला माहितीये का?

Next

सोशल मीडियात सतत काहीना काही विचित्र चॅलेंजेस सुरु असतात. यातील चॅलेंजेस हे फारच ट्रिकी असतात. लोक विचार करुन करुन थकतात, पण चॅलेन्ज पूर्ण करु शकत नाहीत. असंच एक डोकं आऊट करणारं चॅलेन्ज ट्विटवर चर्चेचा विषय ठरत आहे. ट्विटरवर एक फोटो शेअर करण्यात आला आहे. या फोटोत अनेक वस्तू दिसत आहेत. मजेदार बाब ही आहे की, फोटोत काय काय आहे हे कुणाच्या लक्षात येत नाहीये. अनेकजण वेगवेगळा अंदाज बांधत आहेत. पण कुणाला नेमकं काय ते सांगता येत नाहीये.


खरंच फोटोकडे निरखून पाहिलं तर बुचकळ्यात पडल्यासारखं होतं. जर तुम्ही सांगू शकत असाल तर बघा प्रयत्न नक्की करा. मुळात यातील वस्तू पहिल्यांदा पाहिल्या तर असं लक्षात येतं की, वस्तू ओळखीच्या आहेत. पण नंतर लक्षपूर्वक पाहिल्यावर डोकं ठिकाणावर येतं. 







ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या या फोटोने अनेकांना चक्रावून सोडलं आहे. २३ एप्रिलला हा फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत ३२, ९९५ वेळा हे ट्विट रिट्विट करण्यात आलं आहे. तर ४.५ हजार पेक्षा जास्त लोकांनी कमेंट केल्या आहेत. तुम्हीही बघा प्रयत्न करुन.

Web Title: Can you figure out what is in this viral picture, because no one is able to

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.