महाकाय अजगरावर बसला चिमुकला, अजगर मुलाकडे वळाला अन्; पाहा थरकाप उडवणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 05:17 PM2022-03-23T17:17:28+5:302022-03-23T17:17:54+5:30

व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. व्हिडीओमध्ये एक लहान मूल महाकाय अजगरावर बसलेले दिसत आहे.

Child Playing With Python, child sat and plays with huge python, Watch the trembling video | महाकाय अजगरावर बसला चिमुकला, अजगर मुलाकडे वळाला अन्; पाहा थरकाप उडवणारा Video

महाकाय अजगरावर बसला चिमुकला, अजगर मुलाकडे वळाला अन्; पाहा थरकाप उडवणारा Video

Next

Child playing with python: तुम्ही सोशल मीडियावरसापांचे अनेक धक्कादायक व्हिडिओ पाहिले असतील. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये एक-दोन वर्षांच्या चिमुकला एका महाकाय सापावर बसलेला दिसत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओची जोरदार चर्चा सुरू आहे. 

महाकाय अजगरावर बसले बाळ
हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप वेगाने पाहिला आणि शेअर केला जात आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. व्हिडीओमध्ये एक लहान मूल महाकाय अजगरावर बसलेले दिसत आहे. तो त्या अजगरावर बसून अगदी आरामात खेळताना दिसतोय. या व्हिडीओतील अजगराला पाहून तुम्हीही म्हणला, हा अजगर आहे की, खेळणं

व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल
व्हिडिओमध्ये अजगर सतत आपली जीभ बाहेर काढताना दिसोतयो, पण चांगली गोष्ट म्हणजे तो मुलावर हल्ला करत नाही. मुलाला पाहून असे दिसते की, तो त्या अजगराला अजिबात घाबरत नाही. rasal_viper नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

Web Title: Child Playing With Python, child sat and plays with huge python, Watch the trembling video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.