Diwali 2018 : रांगोळ्यांच्या या खास डिझाइन्स दिवाळी सेलिब्रेशनमध्ये भरतील वेगळे रंग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 13:14 IST2018-11-05T13:12:35+5:302018-11-05T13:14:06+5:30
दिवाळीमध्ये रांगोळी नसेल तर दिवाळी पूर्णच होऊ शकत नाही. रांगोळी केवळ शुभ मानली जाते असं नाही तर याने घरा-दाराची सुंदरताही वाढते.

Diwali 2018 : रांगोळ्यांच्या या खास डिझाइन्स दिवाळी सेलिब्रेशनमध्ये भरतील वेगळे रंग!
(Image Credit: Happy Shappy)
दिवाळीमध्येरांगोळी नसेल तर दिवाळी पूर्णच होऊ शकत नाही. रांगोळी केवळ शुभ मानली जाते असं नाही तर याने घरा-दाराची सुंदरताही वाढते. अशात अनेकजण आपली रांगोळी इतरांपेक्षा वेगळी व्हावी यासाठी प्रयत्न करत असतात. त्यामुळे आम्ही रांगोळीच्या काही खास डिझाइन तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे रांगोळी डिझाइन तुम्ही रंगीत तांदूळ, कोरडा पीठ, रंगीत रेती, फूलांच्या पाकड्या, फुलं यांपासून करु शकता.