Video : फोटो काढत असलेल्या महिलेसोबत हत्तीने जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 01:16 PM2020-01-07T13:16:04+5:302020-01-07T13:16:08+5:30
काही महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात बघायला मिळालं होतं की, एक महिला हत्तीजवळ फोटो बघायला गेली आणि हत्तीने तिला जोरदार फटका मारला होता.
काही महिन्यांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात बघायला मिळालं होतं की, एक महिला हत्तीजवळ फोटो बघायला गेली आणि हत्तीने तिला जोरदार फटका मारला होता. अशीच एक पण जरा वेगळी घटना असलेला एक व्हिडीओ समोर आला आहे. यात एक महिला फोटोग्राफर हत्तीच्या इतक्या जवळ जाते की, तिच्या जीवाला धोकाही झाला असता. पण हत्तीने असं काही केलं जे माणसंही करत नाहीत.
This elephant was gentle. It showed the lady in the most polite way where she belongs. All will not be that lucky. Maintain safe distance while interacting with Wildlife 🙏🏼 pic.twitter.com/lTg8WtpRLh
— Susanta Nanda IFS (@susantananda3) January 4, 2020
हा व्हिडीओ ट्विटरवर Susanta Nanda IFS ने शेअर केला आहे. व्हिडीओसोबत यूजरने लिहिले आहे की, 'हा हत्ती फारच शांत स्वभावाचा आहे. तो महिलेला फारच सभ्यपणे हे सांगता दिसतो आहे की, तिने कुठे असावं. असो, पण सगळेच इतके नशीबवान नसतात. प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावं'.
That's too it's a male elephant. She is very lucky to stay alive.
— ashu (@shhupp) January 4, 2020
It is really gentle approach by he giant of the jungle, and the women is seriously lucky also..
— Thyagaraj B M (@BMT_Raj) January 4, 2020
Very lucky . Sushanta da , is it safe going on safari in south India to watch elephants? A friend said they chase jeeps .
— Ace s (@aceaps) January 4, 2020
👏🐘
— Rafael (@Rafael28620306) January 6, 2020
या व्हिडीओतील हत्तीचा समजदारपणा लोकांच्या मनाला फारच भावला. कारण तो काहीही करू शकला असता. पण त्याने तसं न करता महिलेला बाजूला केलं आणि शांत राहिला. आतापर्यंत हा व्हिडीओ ३ हजारपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय तर ५०० पेक्षा जास्त लाईक्स याला मिळाले आहेत. यावर काही लोकांनी कमेंटही केल्या आहेत.