का लोक कुठेही पडून काढताहेत फोटो? सोशल मीडियात फोटोंचा धुमाकूळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2018 12:58 PM2018-10-08T12:58:12+5:302018-10-08T13:03:45+5:30
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात वेगवेगळे चॅलेन्ज धुमाकूळ घालत आहे. काहींना हे चॅलेंजेस चांगलीच महागात पडली आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात वेगवेगळे चॅलेन्ज धुमाकूळ घालत आहे. काहींना हे चॅलेंजेस चांगलीच महागात पडली आहेत. आता पुन्हा एकदा एक नवं चॅलेन्ज सोशल मीडिया चर्चेचा विषय ठरत आहे. यात लोक कुठेही पडून आपले फोटो काढत आहेत. #fallingstar2018 या हॅशटॅगने हे चॅलेन्ज सुरु आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
असे सांगितले जात आहे की, रशियातून या चॅलेन्जची सुरुवात झाली आहे. या चॅलेन्जमध्ये चेहरा जमिनीवर असायला हवा असं नियम आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
वरील काही फोटो पाहून तुम्हाला हे नक्कीच वाटलं असेल की, हे चॅलेन्ज श्रीमंतांचंच आहे. कुणी प्रायवेट जेटमधून पडत आहेत, तर कुणी महागड्या कारमधून.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
पण या फोटोंचा आनंद सगळेजण घेऊ शकतात. गरीब-श्रीमंत असा काही फरक नाही.
View this post on Instagram
View this post on Instagram