Flashback 2019 : सोशल मीडियात सर्वात जास्त पसंत केले गेलेले खास फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 16:54 IST2019-12-24T16:54:11+5:302019-12-24T16:54:20+5:30

२०१९ मध्ये वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा झाली. पण इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त लाइक्स कोणत्या फोटोला मिळाले हे बघुया...

Flashback 2019 : Most liked pictures on Instagram in 2019 | Flashback 2019 : सोशल मीडियात सर्वात जास्त पसंत केले गेलेले खास फोटो!

Flashback 2019 : सोशल मीडियात सर्वात जास्त पसंत केले गेलेले खास फोटो!

२०१९ हे वर्ष आता सरत आलं आहे. काही दिवसांनी २०२० या वर्षात आपण प्रवेश करणार आहोत. २०१९ मध्ये कितीतरी गोष्टी सोशल मीडियावर गाजल्या. काही फोटोंची फारच जास्त चर्चा झाली. असेच २०१९ मध्ये गाजलेले, सर्वात जास्त लाइक्स मिळालेले फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

प्रसिद्ध पॉप सिंगर सेलेना गोमेजचा हा फोटो चांगलाच गाजला. या फोटोला १४ लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत.

सेलेना गोमेजचा मैत्रिणींसोबतचा हा फोटो देखील १४ लाखांपेक्षा अधिक लोकांना पसंत पडला.

अभिनेत्री-मॉडेल कायली जेनरच्या या फोटोला १३ लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाइक केले.

गायक जस्टिन बीबरच्या फोटोला सुद्धा १३ लाखांपेक्षा अधिक लाइक्स आहेत.

पु्न्हा कायली जेनरच्या या फोटोला १३ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

सेलेना गोमेजच्या या फोटोला १२ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

फुटबॉलपटू रोनाल्डोच्या या फोटोला १२ लाखांपेक्षा अधिक लाइक्स आहेत.

कायली जेनेरच्या या फोटोला १२ लाखांपेक्षा अधिक लाइक्स आहेत.

कायलीच्या या फोटोला १३ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

WWE स्टार रॉक याच्या या फोटोला १४ लाखांपेक्षा अधिक लाइक्स मिळाले आहेत.

Web Title: Flashback 2019 : Most liked pictures on Instagram in 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.