'प्रयागराज'नंतर रजनीकांत, आमीर, स्मृती इराणींचंही नामांतर; योगींची खिल्ली उडवणारी मिम्स व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 04:34 PM2018-10-19T16:34:25+5:302018-10-19T16:34:44+5:30

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार अलाहाबाद शहराचं नाव बदलून प्रयागराज असे करण्यात आले.

Funny Jokes & Memes on Yogi Adityanath Changing Allahabad Names | 'प्रयागराज'नंतर रजनीकांत, आमीर, स्मृती इराणींचंही नामांतर; योगींची खिल्ली उडवणारी मिम्स व्हायरल

'प्रयागराज'नंतर रजनीकांत, आमीर, स्मृती इराणींचंही नामांतर; योगींची खिल्ली उडवणारी मिम्स व्हायरल

googlenewsNext

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार अलाहाबाद शहराचं नाव बदलून प्रयागराज असे करण्यात आले. त्यांच्या या निर्णयाचे काहींकडून स्वागत करण्यात आले तर काहींनी यावर टिका केली. सोशल मीडियात तर यावरुन चांगलीच गंमत केली जात आहे. 

योगी आदित्यनाथ यांच्या फोटोसह अनेक सेलिब्रिटींचे फोटो जोडून अनेक जोक्स, मेस्म सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. सध्या हे मेम्स मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. चला तुम्हीही घ्या या मेम्सचा आनंद आणि पोटधरुन हसा....



 



 



 



 



 



 



 



 



 



 



 

Web Title: Funny Jokes & Memes on Yogi Adityanath Changing Allahabad Names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.