उत्सव तीन रंगांचा...प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही स्पेशल मेसेजेस!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 10:00 AM2020-01-25T10:00:14+5:302020-01-25T10:05:18+5:30
२६ जानेवारी रोजी संपूर्ण भारतात ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
२६ जानेवारी रोजी संपूर्ण भारतात ‘प्रजासत्ताक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यादिवशी लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त करतात. त्यातच सध्या आज प्रत्येकाकडे स्मार्टफोन असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना आपण फोन किंवा एसएमएस किंवा व्हॉट्सअॅपव्दारे शुभेच्छा देतो. असेच काही स्पेशल मेसेज आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी.
असंख्यांनी केले सर्वस्व त्याग तुजसाठी,
अनेकांनी केले बलिदान...
वंदन तयांसी करुनीया आज
गाऊ भारतमातेचे गुणगाण...!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यानी भारत देश घडविला
भारत देशाला मानाचा मुजरा!
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
रंग, रूप, वेश, भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे भारतीय एक आहेत
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
देश विविध रंगाचा, देश विविध ढंगाचा देश
विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा...
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!
उत्सव तीन रंगांचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यानी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा!…….भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!
देश विविध रंगाचा,
देश विविध ढंगाचा,
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा,
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!
भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो!
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल. आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!
वो फिर आया है नए सवेरे के साथ,
मिल जुलकर रहेंगे हम एक-दूजे के साथ,
वो तिरंगा कितना प्यारा,
वो है देखो सबसे न्यारा,
आने ना देंगे इसपे आंच,
इसी भावना के साथ गणतंत्र दिवस की शुभकामना करो स्वीकार
अलग है भाषा, धर्म जात और प्रांत, भेष, परिवेश, पर हम सब का एक है गौरव,
राष्ट्रध्वज तिरंगा श्रेष्ठ। गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं
वो शमा जो काम आए अंजुमा के लिए,
वो जज्बा जो कुर्बान हो जाए वतन के लिए,
रखते हैं हम वो हौंसला भी,
जो मर मिटे हिंदुस्तान के लिए। गणतंत्र दिवस की बधाई
जमाने भर में मिलते हैं आशिक कई,
मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता,
नोटों में लिपट कर, सोने में सिमट कर मरे हैं कई
मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता। गणतंत्र दिवस की शुभकामनाएं
दाग गुलामी का धोया है जान लुटा कर,
दीप जलाएं हैं कितने दीप बुझा कर,
मिली है जब ये आजादी तो फिर से आजादी को,
रखना होगा हर दुश्मन से आज बचाकर। गणतंत्र दिवस की शुभकामनाएं