Loksabha Election Result 2019: भाजपाचा 'संस्कारी' केक पाहून कन्फ्यूजन, ना धड केक ना धड बुंदी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 06:57 PM2019-05-23T18:57:02+5:302019-05-23T19:05:01+5:30
लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालावरून हे स्पष्ट झालं आहे की, देशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार असणार.
लोकसभा निवडणूक २०१९ च्या निकालावरून हे स्पष्ट झालं आहे की, देशात पुन्हा एकदा भाजपाचं सरकार असणार. एक्झिट पोलपासूनचं भाजपामध्ये आनंदाचं वातावरण होतं. त्यामुळे आधीच लाडूची ऑर्डर दिली होती. भाजपाच्या दिल्लीच्या ऑफिसमध्ये एका असा केक मागवण्यात आला की, त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. कारण लोकांना हे कळत नाहीये की, या केकला काय नाव द्यावं? कारण या केकमध्ये बुंदी, लाडून आणि क्रीम आहे. आता तुम्हीच बघा लोकांनी या केकबाबत काय प्रतिक्रिया दिल्या आहेत.
.#LokSabhaElections2019: @BJP4India has ordered this ‘Special 7 KG Ladoo Cake’ for its #Delhi unit, along with 9 similar cakes of 4-5 Kgs each for the Central office, for victory celebrations tomorrow evening pic.twitter.com/IaBzBNmv3r
— Jatin Anand (@JatinPaul) May 22, 2019
रिपोर्टनुसार, दिल्लीच्या भाजपा ऑफिसने विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी निकालाच्या आधीच एक ७ किलोचा आणि एक ९ किलोचा केस ऑर्डर केला होता. हा केक लाडू आणि क्रीमपासून तयार करण्यात आला होता.
And there’s also victory Kamal Barfi for distribution #LokSabhaElections2019pic.twitter.com/I4DKobNmMe
— Jatin Anand (@JatinPaul) May 22, 2019
What's that cake? A laddu cheesecake? Like seriously?
— Krishna Anand (@KrishnaAnand_) May 22, 2019
Wait, why is laddoo cake a thing?!? 🤢 pic.twitter.com/TcpuRacFru
— Luka (@Chittaranjan) May 22, 2019
Na cake raha na laddoo! 😶 https://t.co/KQxqsrbB1i
— Ambreen (@Ambreenzaidi) May 22, 2019
Why would you do that
— zapzoomm (@Zapzoomm) May 22, 2019
Cake and laddoo are great things. SEPARATELY. Why would you do this?
— Shahana Yasmin (@shahana_y) May 22, 2019
Boondi and whipped cream?
— meghnad (@Memeghnad) May 22, 2019
🤢
What's this monstrosity...laddoo cake....fall of Indian civilization https://t.co/4XYcwQ9JEt
— Baalakrishnan.A.M (@BaalakrishnanAM) May 23, 2019
BJP’s Sanskari Cake 😀
— Archna goel (@_ARCHNA_) May 22, 2019
लड्डू केक जैसी वस्तु भी आ गई कलयुग में?
— 🔃 (@pooribhaji) May 22, 2019
मैडम इसमें ग्रामीण जनता का प्रतिनिधित्व लड्डू के रूप में और शहरी जनता का प्रतिनिधित्व के रूप में ।आखिर यह जीत पूरे भारत की है
— Saurabh Srivastava (@saurabhashu44) May 23, 2019