कुत्र्याला लाथ मारायला गेला अन् असं काही करून बसला; पाहा व्हायरल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 06:25 PM2020-06-21T18:25:37+5:302020-06-21T18:29:38+5:30

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्यावरच्या एका कुत्र्याला एक माणूस मारण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला खूप हसायला येईल.

Man hit leg dog then what happened with man see viral video | कुत्र्याला लाथ मारायला गेला अन् असं काही करून बसला; पाहा व्हायरल व्हिडीओ

कुत्र्याला लाथ मारायला गेला अन् असं काही करून बसला; पाहा व्हायरल व्हिडीओ

Next

अनेकांना पाळीव प्राण्यांबाबत खूप प्रेम जिव्हाळा वाटतो.  कुत्रा मांजर यांसारखे प्राणी माणसांना एकाप्रकारे आधार देत असतात. पण गेल्या अनेक दिवसांपासून माणसांचे प्राण्यांप्रती असणारे अमानुष वर्तन सातत्याने दिसून येत आहे. असाच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्यावरच्या एका कुत्र्याला एक माणूस मारण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला खूप हसायला येईल.

सोशल मीडियावर या कुत्र्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. यात तुम्ही पाहू शकता एक माणूस रस्त्यावरून जात असताना अचानक काळ्या रंगाचा कुत्रा त्याच्यावर भुंकण्यास सुरुवात करतो. मग त्या माणसाला राग येतो आणि त्याला लाथ मारायला जातो. कुत्र्याला लाथ मारण्याच्या नादात स्वतःच  आदळतो. कुत्र्याला मारायला जाण्याची चांगली शिक्षा या माणसाला मिळते. 

आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ ट्वीट केला आहे. जसं आपण दुसऱ्यासोबत वागतो तसं आपल्यासोबत घडतं असं कॅप्शन दिलं आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर केल्यानंतर २०० हून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला तर २४० लोकांनी लाईक केले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरस होत होता. या व्हिडीओत सिंह शांत झोपलेला असताना कोल्हा सिंहाची शेपटी खेचण्यास गेला आणि तिथून पळ काढला. युजर्सनी या व्हिडीओला पसंती दर्शवली होती. 

Video : चोरट्यांच्या मनाला पाझर फुटला; डिलिव्हरी बॉयला लुटायला गेले, पण... 

अरे बाप रे बाप! कपलने शोधला 'मेगालोडन शॉर्क' 'विशाल दात', व्हायरल व्हिडीओ पाहून लोकांची बोलती झाली बंद...

Web Title: Man hit leg dog then what happened with man see viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.