'हा' आहे 'बॅलेन्सिग डॉग'; डोक्यावर काहीही ठेवा, अजिबात पडू देणार नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 05:17 PM2019-10-13T17:17:38+5:302019-10-13T17:18:07+5:30
कुत्रे प्रामाणिक असतात. ते आपल्या मालकाच्या सर्व गोष्टी ऐकतात. तसेच मालकासाठी काहीही करण्यासाठी तयार होतात. अशा अनेक गोष्टी आपण कुत्र्यांबाबत ऐकत असतो.
कुत्रे प्रामाणिक असतात. ते आपल्या मालकाच्या सर्व गोष्टी ऐकतात. तसेच मालकासाठी काहीही करण्यासाठी तयार होतात. अशा अनेक गोष्टी आपण कुत्र्यांबाबत ऐकत असतो. अशाच एका कुत्र्याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जो त्याच्या डोक्यावर काहीही ठेवलं तरिही ते खाली पडू देत नाही.
या कुत्र्याचं नाव Harlso असून हा खरचं अत्यंत चलाख कुत्रा आहे. दरम्यान, Harlso च्या डोक्यावर तुम्ही काहीही ठेवलं तरिही तर तो ती गोष्ट अगदी हुशारीने बॅलेन्स करतो. अजिबात डोक्यावर ठेवलेली वस्तू तो खाली पडू देत नाही.
हे पाहा... याचं कसब
मालकाने ओळखलं याचं खरं टॅलेन्ट
खरं तर, Harlso चे ओनर Paul Lavery यांनी याच्यात असलेलं हे कसब ओळखलं. त्यांनी आपल्या कुत्र्याच्या डोक्यावर एक वस्तू ठेवली आणि Harlsoने ती अगदी सहज बॅलेन्स केली.
कदाचित Harlsoने नंतर खाऊन टाकलं असेल...
किती क्यूट आहे हा...
हे कसं बरं केलं याने?
Harlso या टॅलेन्टची दखल गिनिज बुकने घेतली आहे...
गिनिज बुकमध्ये याचं नाव अमेझिंग अॅनिमल या श्रेणीमध्ये नोंदविण्यात आलं आहे.
अरे देवा...
पाण्याचा ग्लासही.. वाह...
Harlso चं इन्स्टाग्रामवर अकाउंट असून जवळपास 10 हजारपेक्षा त्याचे फॉलोअर्स आहेत.